सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, अमृतनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच…
अमृतवाहिनी आयटीआयच्या 243 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी नामांकित कंपन्यांमध्ये निवड
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी आयटीआय ,अमृतनगर येथे दिनांक 11 जून 2026 रोजी नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू झाले यात सुमारे 243 विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा पूर्वी कंपन्यांमध्ये निवड झाली असल्याची माहिती…
विखेचे खंदे समर्थक सचिन शिंदे यांची भाजप उत्तर जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी
आश्वी । झुंझार न्यूज शिर्डी मतदारसंघातील रहिमपूर (ता. संगमनेर) येथील विखे पाटील परिवाराचे अत्यंत विश्वासू आणि खंदे समर्थक सचिन रघुनाथ शिंदे यांच्यावर भारतीय जनता पार्टीने मोठी जबाबदारी सोपवली आहे. सचिन…
गायकवाड दांपत्याकडून विद्यानिकेतनला ७५ हजारांचे जलशुद्धीकरण यंत्र भेट
आश्वी । झुंझार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यमान सरपंच…
निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई
पारनेर । झुंझार न्यूज मारहाण, लूटमार आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून शोध घेत असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक…
जिल्ह्याला मोठा दिलासा! ५.६६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १११ कोटींचा ‘किसान सन्मान निधी’ जमा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
लोणी । झुंझार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू केलेल्या ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा २३ वा हप्ता जिल्ह्यासाठी…
मला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान; शिर्डीच्या अस्मितेशी तडजोड करणार नाही’ – डॉ. सुजय विखे पाटील यांचा आक्रमक पवित्रा
शिर्डी । झुंझार न्यूज “ज्या पावन भूमीतून श्रीसाईबाबांनी ‘सबका मालिक एक’ आणि ‘श्रद्धा-सबुरी’चा संदेश दिला, त्या भूमीला कलंक लावण्याचे प्रयत्न आम्ही कधीही सहन करणार नाही. मला हिंदू असल्याचा सार्थ अभिमान…
ड्रीम सिनेमा प्रॉडक्शनला जागर रिल महोत्सवात अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून द्वितीय पुरस्कार
कोपरगांव । झुंझार न्यूज अहमदनगर जिल्हा पोलीस आयोजित जागर रिल महोत्सवात ड्रीम सिनेमा प्रॉडक्शन यांनी सादर केलेल्या रिलला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी…
सध्याच्या धावपळीत योगसाधना अत्यंत महत्त्वाची_ योगगुरु उत्तमभाई शहा
कोपरगांव । झुंझार न्यूज प्रत्येकाचे जीवन भौतीक धावपळीमुळे धोक्याचे झाले आहे, अती श्रम, अती भ्रमणध्वनीचा वापर, निकस अन्न, कमी झालेली झोप, अॅलोपॅथी औषधांचा अतिरिक्त वापर, भेसळ, नैसर्गिक असंतुलन यामुळे प्रत्येकजण…
रिमझिम पावसात संगमनेर करांनी लुटला फुटबॉल फिव्हरचा आनंद
जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळ संगमनेर मध्ये रुजावा – माजीमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेर । झुंझार न्यूज सह्याद्री डोंगराच्या कुशीत आंतरराष्ट्रीय पातळीची फुटबॉल ग्राउंडची साईज ठेवून बनवण्यात आलेल्या नवीन लोकनेते बाळासाहेब…
