Top Tags

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून घरगुती पदार्थ निर्मिती व व्यवसायासाठी प्रोत्साहन

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या अध्यक्षा व कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातून महसूलमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेंच्छाचा वर्षाव !

आश्वी | झुंजार न्यूज राज्‍याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त आज राज्‍य भरातून अनेक हितचिंतकांनी त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यामध्‍ये प्रामुख्‍याने जेष्‍ठ समाजसेवक…

महसूल विभागाची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सक्षमपणे पेलली !

शिर्डी । झुंजार न्यूज ——————– महसूल विभाग कामकाजाबाबत सगळ्यांत महत्त्वाचा आणि तेवढा किचकट विभाग आहे. या विभागात कामासाठी येणाऱ्यांच्या नशिबी हेलपाटे असतात, असे म्हटले जाते. ज्यांचे काम झटपट होते ते…

साईधामचा १६जुन रोजी पंचविसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन 

कोपरगांव । झुंजार न्यूज साईभक्त, वाचस्पती धोंडीरामबाबा चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शहरालगत असलेल्या नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगर येथील साईधाम मंदिराचा पंचविसावा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सालाबादप्रमाणे याही वर्षी १६ जुन…

राज्यातील 1245 दुष्काळ सदृष्य महसुली मंडळात चारा डेपो उभारणार-ना. विखे पाटील

शिर्डी । झुंजार न्यूज राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले असले, तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पावसाचे प्रमाण झाले नसल्याने राज्यातील १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारण्यास शासनाने…

शिबलापूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाने घरांचे नुकसान !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुर्व भागात बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने संध्याकाळी हजेरी लावल्याने शिबलापूर येथील 60 x 30 असणाऱ्या पक्का घरांच्या भिंती पडून घरावरील पत्रासंच उडून गेल्याने मोठे…

सामान्य कुटुंबातील कोपरगावचा अमोल कानडे यांस अमेरिकेत नोकरी

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अमोल कानडे व त्याच्या पालकांचा सन्मान ! कोपरगाव । झुंजार न्यूज कोपरगाव येथील रहिवाशी असणारा व संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अमोल जगणराव कानडे याने ७२ लाखांचे…

आठवलेंना मंत्रिपद, नगरकरांकडून दिल्लीमध्ये लाडू वाटप !

अहमदनगर । झुंजार न्यूज केंद्रीय मंत्रिमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा तिसऱ्यांदा समावेश झाला. त्यांनी मंगळवारी (ता.११) दिल्ली येथील शास्त्री भवन येथे समाज कल्याण…

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे आश्वी इंग्लिश स्कूल,विद्यालय यां शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा,…

वरवंडीचे वनरक्षक बापू सोपान वर्पे यांचा ‌सेवापुर्ती सोहळा उत्साहात !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील वनरक्षक बापू सोपान वर्पे हे आपली ३७ वर्षांची वन सेवा संपवून नुकतेच सेवानिवृत्त झाले त्या निमित्ताने त्यांचा येथे सेवापुर्ती सोहळा नुकताच उत्साहात…