अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूलचा सलग तिसऱ्या वर्षी IGCSE परीक्षेत १०० % निकालात दैदिप्यमान यश
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूल या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेने यंदाही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता दहावी मध्ये शंभर टक्के निकाल मिळवून उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.…
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीए च्या स्नेहल उकिरडेची सिप्लामध्ये आकर्षक पॅकेजवर निवड
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या एमबीए विभागातील विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ उकिर्डे यांची कन्या कु. स्नेहल उकिर्डे हिची सिप्ला या नामांकित औषध निर्माण कंपनीमध्ये वार्षिक ८.५ लाख…
आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी अमृतवाहिनीच्या त्रिशा कदमची निवड
संगमनेर । झुंझार न्यूज पुणे येथे अखिल लोककला सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या भारत महोत्सव २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी त्रिशा…
पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये जल्लोषात स्वागत; “हा तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा सन्मान,” आमदार सत्यजीत तांबे यांचे गौरवोद्गार
संगमनेरच्या अभिमानाचा क्षण; पद्मश्री सन्मानाने शहराचा मान उंचावला संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी…
मम्मी-पप्पा’ म्हणत चिमुकली ओरडत होती, अन् समोर काळ उभा होता; कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू
आश्वी । झुंझार न्यूज नाशिक जिल्ह्यातील हर्सूल जवळील कश्यपी धरण परिसरात सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील एका दाम्पत्यासह त्यांच्या शेजारी…
शिबलापूरच्या लेकीची पोलीस दलात भरारी! आचल आव्हाडची मिरा-भाईंदर पोलीस दलात चालकपदी निवड; ग्रामस्थांकडून जंगी सत्कार
शिबलापूर । झुंझार न्यूज जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुली आज प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहेत. याचाच प्रत्यय संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे पाहायला मिळाला. येथील…
बिताका धरणातील पाण्यातून आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ३०कोटी रुपयांची तरतूद
संगमनेर । झुंझार न्यूज बिताका धरणातील पाण्यातून आढळा धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ३०कोटी रुपयांची तरतूद केली आली असून, यासाठीच्या सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असल्याची माहीती जलसंपदा मंत्री…
अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक: महायुतीत जागा भाजपला, पण उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; विखे, कदम की तनपुरे? कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर (नगर) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, सोमवारपासून (२५ नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये या जागेवरून…
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या जाणत्या नेतृत्वाची राज्याला गरज–प्रांताध्यक्ष सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची संगमनेरच्या सहकार पंढरीला भेट देशात मोठ्या भ्रष्टाचारामुळे अराजकता कॉकरोच पार्टी हे भारतीय जनतेच्या मनातील असंतोष संगमनेर । झुंझार न्यूज सातत्याने जनतेचे काम, पक्षनिष्ठा प्रामाणिकपणा, शुद्ध आचार, विचार आणि…
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आलेल्या निळवंडे पाण्याचे जवळेकडलग मध्ये जलपूजन
जवळेकडलग येथे एसकेएफ वॉलचा शुभारंभ, थोरात कारखान्याच्या पुढाकारातून गावतळी भरली माजी मंत्री थोरात यांच्यामुळे कालव्यांमधून निळवंडेचे पाणी – पांडुरंग पा.घुले संगमनेर । झुंझार न्यूज निळवंडे धरण व कालवे निर्माण करताना…
