संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १० कोटींच्या निधीचा प्रस्ताव
औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आमदार खताळांचा मंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा संगमनेर । झुंझार न्यूज वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी उद्योग मंत्री…
जोर्वे परिसरातील शेतीपंपाचा वीज प्रश्न मार्गी; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर महावितरणचे ‘अखंडित’ आश्वासन
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि परिसरातील शेतीपंपांच्या खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
कनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार; उत्तर नगर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह
आश्वी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील कनगर येथे येत्या १४ मे रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून…
अमृतवाहिनी सह.बँकेस उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्कार
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामगिरी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुणे येथे…
रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएमची चोरी टळली. – आमदार सत्यजीत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली रक्षक दलाची चोख कामगिरी
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा…
जयहिंदच्या शिबिरातून घडतेय विज्ञाननिष्ठ पिढी – मा.आ डॉ. सुधीर तांबे
मॉडेल स्कूलमध्ये पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर उत्साहात संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज निरोगी आणि सुदृढ समाजनिर्मितीसाठी कार्यरत असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळ’च्या माध्यमातून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय…
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वितरित कर्जावरील व्याज परतावा तातडीने द्या- आमदार सत्यजित तांबे
व्याज परतावा न मिळाल्याने अनेक युवक आर्थिक संकटात संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून…
सावरगावतळ चा रस्ता बनला मृत्यु चा सापळा
टक्केवारीसाठी कामे रखडवली जात असल्याचे ग्रामस्थांचे निवेदन संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या रस्त्याचे जवळपास दोन वर्षांपासून रुंदीकरण व डांबरीकरण काम सुरू आहे.पालकमंत्री, विद्यमान आमदार,…
खासदार निलेश लंकेंना भोंदूबाबाचा आशीर्वाद भोवणार? नानासाहेब विरकरसोबतचे फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
अहिल्यानगर । झुंझार न्यूज नाशिकमधील खरात प्रकरण अद्याप शांत होत नाही तोच, आता अहमदनगरचे खासदार निलेश लंके एका नवीन वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कथित…
