अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वितरित कर्जावरील व्याज परतावा तातडीने द्या- आमदार सत्यजित तांबे
व्याज परतावा न मिळाल्याने अनेक युवक आर्थिक संकटात संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील युवकांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून…
सावरगावतळ चा रस्ता बनला मृत्यु चा सापळा
टक्केवारीसाठी कामे रखडवली जात असल्याचे ग्रामस्थांचे निवेदन संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या रस्त्याचे जवळपास दोन वर्षांपासून रुंदीकरण व डांबरीकरण काम सुरू आहे.पालकमंत्री, विद्यमान आमदार,…
खासदार निलेश लंकेंना भोंदूबाबाचा आशीर्वाद भोवणार? नानासाहेब विरकरसोबतचे फोटो व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ
अहिल्यानगर । झुंझार न्यूज नाशिकमधील खरात प्रकरण अद्याप शांत होत नाही तोच, आता अहमदनगरचे खासदार निलेश लंके एका नवीन वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कथित…
लायन सुनिता मालपाणी यांची डिस्ट्रिक्ट 3234-D2 च्या उपप्रांतपालपदी निवड
संगमनेरच्या सेवाभावी नेतृत्वाचा जागतिक गौरव संगमनेर । झुंझार न्यूज लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234-D2 (पुणे-नाशिक-अहिल्यानगर) च्या लायनिस्टिक वर्ष 2026-27 साठी सेकंड व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (VDG-2) पदावर लायन सुनिता गिरीश मालपाणी…
पालकमंत्री विखे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर आश्वी पोलीस अॅक्शन मोडमध्ये; रात्रभर नाकाबंदी करून संशयित वाहनांची धरपकड
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीची गंभीर दखल घेत…
ग्रामीण भागातील ‘ड्रोन’ची दहशत आणि चोऱ्यांचा बिमोड करा; कोणाचीही गय करू नका – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पोलिसांना कडक आदेश
आश्वी । झुंझार न्यूज गेल्या काही दिवसांपासून राहुरी, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर,…
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृती आराखडा तयार करा; महावितरणच्या कारभारात पारदर्शकता आणा – ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
लोणी येथे महावितरणची विशेष आढावा बैठक; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचे आदेश आश्वी । झुंझार न्यूज राज्यातील महायुती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भारनियमनमुक्त…
दहशत निर्माण करणार्या टोळीला पोलीस सोडणार नाहीत-ना.विखे पाटील
ग्रामस्थांशी संवाद साधून दिला दिलासा,सरकार तुमच्या पाठीशी ! आश्वी । झुंझार न्यूज मागील काही दिवसांपासून आश्वी परिसरात चोरांनी निर्माण केलेली दहशत , चोरीच्या घटनांची वाढती संख्या ड्रोनच्या माध्यमातून समाजिक वातावरण…
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी– काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का देणाऱ्यांना शासन पाठीशी घालते हे दुर्दैव संगमनेर । झुंझार न्यूज वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना समवेत घेऊन जाणारा मानवतेचा विचार आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले,…
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी नागरिकांची मोठी गर्दी
ऑस्ट्रेलिया अभ्यास दौऱ्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू संगमनेर । झुंझार न्यूज सर्वसामान्य नागरिकांचे वैयक्तिक किंवा सार्वजनिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणारे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकताच…
