पानोडीच्या सरदार थोरात विद्यालयाची यशाची गौरवशाली परंपरा कायम
१० वीच्या परीक्षेत ९०.१९% निकालासह निवेदिता कराड प्रथम आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाने’ इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत (मार्च २०२६) आपल्या यशाची…
संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; खळी येथील अश्विनी चकोर यांची ‘मृदा व जलसंधारण अधिकारी’ पदी निवड
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी येथील सुकन्या आणि संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांच्या कन्या अश्विनी चकोर-सांगळे यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या…
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० % निकाल
संगमनेर । झुंझार न्यूज अमृतवाहिनी शेती शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज इयत्ता दहावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम आहे. यावर्षी दहावीचा १००% निकाल लागला.…
प्रवरा माध्यमिक विद्यालय झरेकाठी २०२६ चा निकाल ९३.५४ टक्के
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय दहावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये गुणवंत व यशवंत विद्यार्थी वाणी अमर अंकुश ८४% गुण…
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाची उत्तुंग भरारी; इयत्ता १० वीचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के!
संगमनेर । झुंझार न्यूज शिक्षण क्षेत्रात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणाऱ्या संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाने यंदाही…
पानोडीच्या ‘बालपन इंग्लिश स्कूल’चा निकाल उत्तुंग; ९२.२०% गुण मिळवून कु. अदिती गायकवाड विद्यालयात प्रथम
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘बालपन इंग्लिश स्कूल’ने आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून, नुकत्याच जाहीर झालेल्या शालेय निकालात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या…
अजब आणि धक्कादायक! उंबरी बाळापुरात तरुणाने चक्क सरकारी रस्त्यावरच फिरवला नांगर; सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे एक अत्यंत धक्कादायक आणि अजब प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा मार्गावर चक्क ट्रॅक्टरच्या साहाय्याने…
शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेला प्राधान्य मिळालेच पाहिजे : मंत्री उदय सामंत
“शिवसेना पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही”; संगमनेर बैठकीत संघटन बांधणीसह एमआयडीसी, शक्ती कायदा व कायदा-सुव्यवस्थेवर भाष्य संगमनेर | झुंझार न्यूज शासकीय समित्यांमध्ये ठरल्याप्रमाणे शिवसेनेला प्राधान्य मिळाले पाहिजे. यासंदर्भात आपण पालकमंत्र्यांशी…
देवकवठेच्या जि.प.शाळेच्या चिमुकल्यांची सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये धमाल
जिल्हा परिषद शाळांमधूनच परिपूर्ण विद्यार्थी घडतो – भाऊसाहेब गोरे संगमनेर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याच्या टोकावर असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सांज…
चणेगावात वाळू उपशासाठी थेट आदिवासी दफनभूमीतूनच काढला रस्ता; ग्रामस्थांचा संताप, कारवाईची मागणी
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे वाळू माफियांच्या मुजोरीचा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदीपात्रातून वाळू उपसा सुलभ व्हावा, यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी चक्क…
