डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व-वाघ
कोपरगांव । झुंझार न्यूज घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व होतं असे प्रतिपादन राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (तिळवणी) चे संस्थापक अध्यक्ष विष्णु…
अकोल्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’चा थाटात शुभारंभ
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन; जलसंधारण ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन अकोले । झुंझार न्यूज जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या…
संगमनेरमध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२६’ चा उत्साहात शुभारंभ
आमदार अमोल खताळ यांचे जलसंवर्धनाचे आवाहन संगमनेर । झुंझार न्यूज जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती…
विशेष योगायोग: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चिमुकल्या ‘काव्य’चा दुसरा वाढदिवस उत्साहात साजरा
आश्वी । झुंझार न्यूज आज संपूर्ण देश भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करत आहे. सगळीकडे निळ्या रंगाची उधळण आणि ‘जय भीम’चा…
संविधानामुळे सर्वसामान्यांना मान-सन्मान मिळाला – आमदार खताळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुतळ्याला अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्वसामान्य नागरिकांना मान-सन्मान मिळाला असून, त्याच संविधानाच्या बळावर माझ्यासारख्या सामान्य…
कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात दादा गुरु यांची भेट
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दादा गुरु व सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज झरेकाठी । झुंझार न्यूज श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दादा गुरु, मान्यवर संतांनी गुरु , व महंत रामगिरीजी,एकाचवेळी उपस्थिती…
निवडणुकीत गाफील राहिलो तर कार्यक्रम लागतो – डॉ. सुजय विखे पाटील
वांबोरीत भाजप महायुतीची बैठक; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी…
अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी महायुती सज्ज; मिरी गणात डॉ. सुजय विखे पाटील यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार नियोजनासाठी पाथर्डी…
निळवंडे धरणातून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावे निळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी
संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी पाणी व पशुधन वाचवण्यासाठी पाण्याची अत्यंत…
सौ.रेश्मा ढेरंगे यांना राज्यस्तरीय ‘समाज भूषण’ पुरस्कार
संगमनेर । झुंझार न्यूज समाजातील उपेक्षित, वंचित व गोरगरिबांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सौ.रेश्मा ढेरंगे यांना ‘समाज भूषण’ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीरामपूर येथील आगाशे सभागृहात लोककलावंत…
