झरेकाठीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची135 वी जयंती साजरी
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ,झरेकाठी, येथील ग्रामस्थांनी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न…
अंधश्रद्धेविरोधी ठाम संदेश झरेकाठी । झुंझार न्यूज साईबाबांच्या पावन भूमीत आज शिर्डीत ‘नेबूला फिल्म’ निर्मित सालबर्डी या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात…
विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक जयवंत पुंजाजी जोर्वेकर यांचे निधन
झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक जयवंत पुंजाजी जोर्वेकर यांची वयाच्या 76 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या पाश्चात पत्नी, भाऊ,…
गुंजाळवाडीतील मानोटी नाल्यात सांडपाण्याचा कहर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीविरोधात संताप
दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यधोका वाढला; तातडीने उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या मानोटी नाल्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील…
धांदरफळ वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफॉर्मर सुरू
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून ५ एम व्ही ए वरून १० एमव्हीए; क्षमता वाढ संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वीज उपकेंद्रावरील ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ५ एमव्हीएवरून १० एमव्हीए…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय दलित पॅंथर कडून ॲम्बुलन्सचे लोकार्पण
दलित पॅंथर कडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जगाला मार्गदर्शक – मा.मंत्री थोरात संगमनेर । झुंझार न्यूज भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब…
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून भास्करगिरी महाराज यांचे सांत्वन
देवगड येथे जाऊन महाराजांची घेतली भेट संगमनेर । झुंझार न्यूज नेवासा तालुक्यातील देवगड संस्थांचे पिठाधीश महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले असून काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब…
धांदरफळ खुर्द वीज सबस्टेशनवर पंचक्रोशीतील संतप्त शेतकऱ्यांचा मोर्चा
वीज वितरणाच्या ढिसाळ कारभाराविरोधात 500 शेतकऱ्यांचा भर उन्हात रास्ता रोको वीज पुरवठा सुरळीत करणेसह रोटेशन काळात 11 तास वीज मिळावी मागणी संगमनेर सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व-वाघ
कोपरगांव । झुंझार न्यूज घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व होतं असे प्रतिपादन राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (तिळवणी) चे संस्थापक अध्यक्ष विष्णु…
अकोल्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’चा थाटात शुभारंभ
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते उद्घाटन; जलसंधारण ही लोकचळवळ व्हावी, असे आवाहन अकोले । झुंझार न्यूज जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, गोदावरी मराठवाडा आणि कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या…
