चणेगांवच्या श्री रामेश्वर बाबा अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता
झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात नैमित्तीक काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकिर्तन, भजन…
सासरच्या जाचाला कंटाळून निमगावजाळीच्या विवाहितेची शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या; पती आणि सासूवर गुन्हा दाखल
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील एका २८ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून शेततळ्यात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधुरी मनोज अरगडे असे…
हास्य हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते प्रबोधनाचे प्रभावी साधन : अरविंद गाडेकर
संगमनेर । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षांतर्गत तसेच रयत शिक्षण संस्था संचलित स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन, श्रीरामपूर येथे…
शहर सुव्यवस्थेसाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा – डॉ. मैथिली तांबे
संगमनेर । झुंझार न्यूज शहर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने संगमनेर नगरपालिकेमार्फत विविध नियमांची दिनांक 01 मार्चपासून प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे…
माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांची घेतली भेट
साहित्य संस्कृती व समाजकारणावर चर्चा संगमनेर । झुंझार न्यूज दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांची महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी रायबा हेच का आपले स्वराज्य हे महानाट्य
जयहिंद लोकचळवळीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य आयोजन संगमनेर । झुंझार न्यूज संपूर्ण जगाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6…
हर्षवर्धन सपकळांचा जाहीर निषेध! -सौ अनुजा साळवी
मुंबई । झुंझार न्यूज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी श्री छत्रपती शिवरायांची तुलना क्रूरकर्मा टिपू सुलतानशी केल्याचे वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे . व त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राती ल…
झरेकाठीच्या शिवआश्रमात भक्तीचा जनसागर; ३० हजार भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्री सोहळा उत्साहात संपन्न
भक्ती, शक्ती आणि निसर्गाचा अनोखा संगम; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील झरेकाठी येथील प्रसिद्ध शिवआश्रमात महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत…
नवी मुंबई महापालिकेत सोनवणे दांपत्याचा झेंडा; रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
संगमनेर । झुंझार न्यूज नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या कार्याचा ठसा उमटवत भरघोस मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक सुधाकरराव सोनवणे आणि सौ. रंजनाताई सोनवणे यांचा संगमनेर येथे भव्य सत्कार…
महाशिवरात्री निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी प्रार्थना – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
खांडगाव हे धार्मिक पर्यटनसाठी मोठे तीर्थस्थळ – माजी मंत्री बाळासाहेब थोरात महाशिवरात्री निमित्त संगमनेर तालुक्यात विविध देवस्थानांमध्ये भाविकांची मोठी गर्दी संगमनेर । झुंझार न्यूज आपण सरकारच्या माध्यमातून खांडगाव परिसर व…
