Category: सामाजिक

तमान्या पाझर तलावाशेजारी शेततळे त्वरीत बंद करुन बुजवावे : आदिवाशी समाज्याची मागणी !

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठारभागातील असणार्‍या पिंपळगांव देपा शिवारातील मोधळवाडी मधील आदिवाशीच्या असणार्‍या शेतजमिनीलगत लमान्या पाझर तलावाची भींतीजवळील उत्खन करत निर्माण केलेले शेततळे त्वरीत बंद करुन बुजविण्यात यावे…

आश्वी महाविद्यालयात पत्रकाराचा सन्मान करुन ‘पत्रकार दिन’ साजरा !

ग्रामीण भागातील पत्रकारांनी समस्या व अडीअडचणी डोळसपणे मांडाव्यात – अण्णासाहेब भोसले आश्वी | झुंजार न्यूज सुरवातीच्या काळात वृत्तपत्रे, साप्ताहिके व मासिके ही केवळ शहराच्या ठिकाणी येत असत. त्यानतंर दोन तीन…

तरुण शेतकरी व दूध व्यवसायिकांना ‘ आर्थिक धोरणाचे दिशा दाखविणारे : सागर गीते पाटील

आश्वी । झुंजार न्यूज पिंप्री गावाचे सुपुत्र एक उत्कृष्ट व्यावसायिक न्याय डेअरी चे संस्थापक आध्यक्ष मा सागर गिते यांचा वाढदिवस त्यांच्या घरी साजरा केला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि…

स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा गावोगावी जागर !

प्रबोधन गीतांमधून उलगडतोय जीवन प्रवास संगमनेर । झुंजार न्यूज विद्यार्थी दशेत स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेऊन देशकार्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सहकारातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण केली. गोरगरिबांच्या…

डीजे ठरला वऱ्हाडींचा कर्दनकाळ .! धांदरफळ खुर्द मधील घटना

मिरवणुक सुरु असताना डिजेचे ब्रेक फेल, वऱ्हाड चिरडलं, दोघांचा मृत्यू तर पंधरा जण जखमी संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे नवरदेवाच्या मिरवणुकीमध्ये अचानक डीजेच्या गाडीचा ब्रेकफेल झाल्यामुळे.…

दुर्गाताई तांबे यांनी जपला वाचनाचा वारसा !

समाजकार्यात पुढाकार; बचतगटात वाचन चळवळीला बळ संगमनेर । झुंजार न्यूज कडक शिस्तीचे थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व मथुराबाई थोरात यांच्याकडून आमदार बाळासाहेब थोरात व दुर्गा तांबे यांना समाजकार्याच बाळकडू…

रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात पुरस्काराचे वितरण !

पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला, जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव, एच. के. पाटील यांची उपस्थिती उल्हास दादा पवार यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार तर जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार…

आश्वी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची बदली

◻️निरोप समारंभावेळी कर्मचारी झाले भावुक आश्वी | झुंजार न्यूज आश्वी पोलीस ठाणे येथील गोपनीय विभागाचे पोलीस नाईक विनोद गंभिरे व हवालदार हुसेन शेख यांची इतरत्र बदली झाली असून त्याचा निरोप…

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांचा ऑनलाईन कामावर पुन्हा बहीष्कार : कॉ. सुरेश पानसरे.

कोल्हार । झुंजार न्यूज आशा व गट प्रवर्तक यांचा ऑनलाईन कामावर पुन्हा बहिश्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने घेतला आहे त्याचाच भाग म्हणून आज कोल्हार येथील…

असा लोकनेता पुन्हा होणे नाही…!!! स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील.

लोणी । झुंजार न्यूज प्रवरेच्या कुशीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी जन्म घेऊन, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी संपूर्ण आयुष्य अहोरात्र कष्ट करणाऱ्या या महान लोकनेत्यास…