Category: सामाजिक

केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची सुध्दा काळजी घ्या : सौ दुर्गाताई तांबे

संगमनेर : झुंजार न्यूज वृक्ष हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असून वृक्ष रोपन करणे ही काळाची गरज असून केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची ही लोकांनी काळजी घेतली…

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम

संगमनेर : झुंजार न्यूज दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे…

ऊस पिकावरील हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी थोरात कारखान्याने सुचविल्या उपाययोजना 

संगमनेर : झुंजार न्यूज मागील दोन ते तीन वर्षापासुन संगमनेर तालुक्यात विशेषत्वाने ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे. याच अनुषंगाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे…

माणसाच्या जीवनातील दुधाचे महत्त्व अमुल्य : मा . रणजितसिंह देशमुख

१ जून म्हणजे जागतिक दुग्ध दिन ! संगमनेर : झुंजार न्यूज दरवर्षी 1 जून रोजी दुधाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. भारतासह कोलंबिया, मलेशिया, जर्मनी,…

दंडकारण्य अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे : आमदार थोरात

दंडकारण्य अभियानामुळे वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली संगमनेर : झुंजार न्यूज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली दंडकारण्य अभियान ही मोठी…

संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी के. के. थोरात तर व्हा. चेअरमनपदी राहुल गडगे यांची निवड

संगमनेर : झुंजार न्यूज नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत निवडून आलेले संचालकांमधून आज चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक किसन केशव थोरात उर्फ…

संगमनेर तालुक्यात भूमिहीन नावाखाली मोठा जमीन घोटाळा !

दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी व जमीन परत मिळावी म्हणून बालोडे कुटुंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खांडगाव या ठिकाणी बोगस भूमीहीन…

आ. थोरात हे कायम गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्यांच्या पाठीशी – प्रा. खरात

खांजापूर मधील आदिवासी कुटुंबास यशोधनकडून किराणा साहित्य संगमनेर : झुंजार न्यूज खांजापुर येथील आदिवासी भिल्ल परिवारातील करता पुरुष संदीप मोरे यांच्या अकस्मात निधनानंतर या कुटुंबाच्या मदतीसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार…

मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या राहाता तालुकाध्यक्षपदी उत्तमराव धट यांची निवड 

कोपरगांव : झुंजार न्यूज राहाता तालुका मराठाक्रांती स्वराज संघटनेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव धट यांची नुकतीच निवड करण्यांत आली त्याबददल त्यांचा जिल्हाध्यक्ष दिपकराव धट यांनी सत्कार केला. याप्रसंगी दापोली मतदार…

प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करा , प्रांताधिकाऱ्यांना निवेदन !

संगमनेर | झुंजार न्यूज प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.…