Category: सामाजिक

डोहात  मेंढ्या धुण्यासाठी  गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील घटना संगमनेर : झुंजार न्यूज उन्हाचे दिवस असल्याने डोहात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला शिवारात ही दुर्घटना…

जीवनात यशाला सीमा नसते. जिद्द आत्मविश्वास प्रबळ महत्त्वकांक्षा,प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर यश हे निश्चित : डॉ सुधीर तांबे

संगमनेर : झुंजार न्यूज जीवनात यशाला सीमा नसते. जिद्द आत्मविश्वास प्रबळ महत्त्वकांक्षा,प्रगल्भ इच्छाशक्ती असेल तर यश हे तुमच्यापर्यंत आपोआप पोहचते.ज्याला जीवनात मोठ व्हायचं त्यांनी खुप वाचन केले पाहिजे.खुप मोठी स्वप्न…

कुर्‍हाडे यांच्या खुना प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड. बिबट्याच्या हल्ल्याची अफवा संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील बोटा परीसरातील वडदरा येथे शनिवार ( दि २२ ) रोजी रात्री साठे आठ वाजेच्या सुमारास ६३…

४ गावे १५ वाड्यांचा टँकर मागणीचा प्रस्ताव एका गावाला टँकर सुरू 

संगमनेर तालुक्यात यंदा टँकर मागणीला ओहोटी संगमनेर : झुंजार न्यूज उन्हाची तीव्रता वाढत असून तालुक्यात हळूहळू आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. एप्रिल महिन्यात ४ गावे १५ वाड्यांचे टँकर मंजूरीचे…

लोकशाहीर संभाजी भगत यांचे थेट ऑस्करला धडकलेले झंझावाती वादळ , शाहिर जलसा आश्वीत ३ मे रोजी होणार कार्यक्रम !

संगमनेर : झुंजार न्यूज समाजाचे दु:ख वेशीला टांगण्यासाठी आश्वीत लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त जयंती महोत्सव समितीने केले आहे.समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे आज देशात…

पशुधनाच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अधिक जागृती व्हावी : रणजीतसिंह देशमुख

राजहंस दूध संघामध्ये पशुधन आरोग्याबाबतची कार्यशाळा संपन्न ! संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून…

वरवंडीचे सरपंच व ग्रामसेवक हे उपसंरपचासह सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कारभार चालवितात , तक्रारीचा पाढा !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी गावांच्या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक हे उपसंरपचासह सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कारभार चालवितात. तसेच मासिक मिटींग न घेत्याचं मिटींगचे मस्टरवर सह्या घेतल्या…

सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना टिकवून ठेवा : बिपीनदादा कोल्हे 

कोपरगाव : झुंजार न्यूज हिंदू, मुस्लिम व इतर सर्व जाती-धर्मांचे सण, उत्सव शांततेत व आनंदात साजरे करण्याची व सामाजिक एकोपा राखण्याची परंपरा माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी साठ…

पानोडी येथील तरुण शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला , मात्र सावधगिरीमुळे वाचले !

संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास फारुक हुसेनभाई सय्यद हे आपल्या शेतातून पिकाला पाणी भरुन घराच्या दिशेला आपल्या टू व्हिलर वर निघाले…

माजी सरपंच यादवराव संवत्सरकर यांचा बिबटयाच्या तावडीतील शेळीला वाचण्याचा प्रयत्न !

कोपरगाव : झुंजार न्यूज अलिकडच्या काळात मानवी वसाहतीवर बिबटयासह हिंस्रप्राण्यांचे प्राणघातक हल्ले कोपरगांव तालुक्यात मोठया प्रमाणांत वाढले असुन २१ एप्रिल रोजी भल्या पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिंगणापूर परिसरातील माजी सरपंच…