Category: सामाजिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच आश्वी बुद्रुकमध्ये शोककळा , ग्रामसभा तहकूब करत ‘गाव बंद’ची हाक

आश्वी । झुंझार न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि खंबीर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित दादा पवार यांचे मंगळवारी सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाल्याचे वृत्त समजताच संपूर्ण…

येळकोट येळकोट…!’ संगमनेरच्या होलमराजाच्या मानाच्या काठीचे जेजुरीकडे प्रस्थान !

रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते महापूजा संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहराचा ऐतिहासिक वारसा आणि भक्तीचा संगम असलेल्या होलमराजाच्या मानाच्या काठीचे आज श्री क्षेत्र जेजुरीकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. संगमनेर…

ग्रामीण विकास केंद्र, जामखेडतर्फे लोककलावंत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

लोकनाट्य कला केंद्रातील कलाकार महिलांचा सन्मान जामखेड । झुंझार न्यूज ग्रामीण विकास केंद्र, जामखेड यांच्या वतीने लोककलावंत महिलांसाठी दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात…

8 फेब्रुवारी रोजी रघुवीर खेडकर यांचा भव्य नागरी सत्कार –  आमदार सत्यजीत तांबे

संगमनेरातील नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज तमाशासम्राज्ञी स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध वारसा घेऊन लोककलेच्या माध्यमातून संगमनेरचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे लोककलावंत रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्कार…

उस वाहतुकीची वाहने सुरक्षीतपणे चालवावी

कोपरगांव । झुंझार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास उस वाहतुक करणारे ट्रकचालक, मालक, जुगाड वाहतुकदार, ट्रॅक्टरचालक, बैलगाडी वाहकांनी सुरक्षीतपणे वाहने चालवावी असे आवाहन सुरक्षा सप्ताहात करण्यांत आले. श्रीरामपुर…

शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हळदी-कुंकू सोहळा उत्साहात संपन्न

आश्वी । झुंझार न्यूज भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या…

हळदी कुंकू समारंभातून आरोग्य जागृती व्हावी – डॉ.जयश्रीताई थोरात

मालपाणी नगर येथे 500 महिलांच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज संपूर्ण कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.चांगला आहार, विश्रांती हे अत्यंत गरजेचे असून…

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे युवकांनी पुढाकार घेत आश्वी पुलावरील जीवघेणे खड्डे स्वखर्चाने बुजवले !

‘खड्डे वाचवा आणि पुन्हा खड्यात जा’ अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि दोन्ही आश्वी गावांना जोडणाऱ्या पुलावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य…

लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव !

लोणी । झुंझार न्यूज जिल्ह्याच्या सुपुत्री आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थीनी लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांचा भारत सरकारने सुभाषचंद्र बोस आपती व्यवस्थापन पुरस्कार देवून केलेला गौरव हा…

आप्पा केसेकर सारखा समाजाच्या सर्व घटकाशी एकरूप झालेला कार्यकर्ता गमावला : ना . विखे पाटील

संगमनेर । झुंझार न्यूज शिवसैनिक आणि माजी नगरसेवक आप्पा केसेकर यांच्या निधनान समाजाच्या सर्व घटकाशी एकरूप झालेला कार्यकर्ता आपण गमावला असल्याची संवेदना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी…