Category: सामाजिक

वृक्षराईमुळे संगमनेर शहरवासीयांना उकाड्यापासून दिलासा !

वृक्षांचे शहर म्हणून संगमनेरची ओळख- सौ .तांबे संगमनेर यावर्षीचा उन्हाळा हा अत्यंत कडक आहे. वातावरणातील बदलामुळे तापमान खाली आले असले तरी मागील आठवड्यापर्यंत 42 अंशापर्यंत तापमान असतानाही संगमनेर शहरात असलेल्या…

ग्रामस्थ पुरोहित सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा. 

कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगांव येथील ग्रामस्थ पुरोहित व वेदशास्त्रसंपन्न गुरुजी सुरेश रंगनाथ जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवारी ब्राह्मण सभा मंगल कार्यालय (लक्ष्मीनगर) येथे असंख्य ब्रम्ह‌वृंदांच्या उपस्थीतीत शास्त्रोक्त पद्धतीने साजरा…

अष्टावधानी पत्रकार – कै.  स.  म. कुलकर्णी.

कोपरगांव । झुंजार न्यूज पुर्वीच्या काळी पत्रकारीता करणं म्हणजे आव्हान होतं. आताची प्रगत आणि क्षणात संदर्भ उपलब्ध होणारी साधनं नसतानाही वर्तमानपत्रात बातमी छापून आणणं दिव्य काम होतं. अभासी जग (सोशल…

आ.थोरात यांनी बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची रुग्णालयात घेतली भेट

निवडणुकीच्या धामधुमीतही सर्वसामान्यांप्रती आपुलकी कायम संगमनेर । झुंजार न्यूज जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेर मधील खाजगी रुग्णालयात…

चक्क आश्वी पोलीस ठाण्याच्या आवारातूनच ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरीस !

आश्वी । झुंजार न्यूज दि 30 एप्रिल 2024 मिळून आलेल्या माहितीनुसार संगमनेर शहर असो की तालुका या परिसरात विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने…

वारीत हनुमान जन्मोत्सव निमित्ताने संगीतमय तुलसी रामायणाचे आयोजन

कोपरगाव । झुंजार न्यूज मर्यादा तालुक्यातील वारीयेथे हनुमान जयंती निमित्ताने येथील मारुती मंदीर मैदान येथे खोलवाट मित्र मंडळ आणि वारी ग्रामस्थ यांच्या वतीने सात दिवसीय संगीतमय तुलसी रामायणाचे आयोजन करण्यात…

पानोडीतील डॉ आंबेडकर जयंती ही रथ व फटाके आतिषबाजीमुळे आकर्षिक ठरली !

पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर युथ फाऊंडेशन व जुन्या – नव्या युवकांच्या पुढाकारातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी फटाकेच्या अतिषबाजीने व डॉ…

रायते-वाघापूर येथे महामानव प्रजासूयै डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयन्ती मोठ्या उत्साहात साजरी

आश्वी । झुंजार न्यूज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालय रायते येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . याप्रसंगी रायते गावच्या सरपंच सौ .रुपालीताई गौतम रोहम…

तरुणांनी पुस्तकांशी मैत्री करावी – डॉ जयश्रीताई थोरात

आ. थोरात यांच्याकडून पुस्तक दिनानिमित्त वाचनालयास पुस्तके भेट वाचन चळवळ अधिक समृद्ध व्हावी- डॉ जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंजार न्यूज यशवंतराव चव्हाणांचे वारसदार म्हणून ओळख असलेले आमदार बाळासाहेब थोरात यांच्या…

संगमनेर मध्ये उत्कर्षा रूपवते यांनी महिला सोबत ओढला हनुमान रथ !

हनुमान जयंतीच्या भक्तांना दिल्या शुभेच्छा ‌! संगमनेर । झुंजार न्यूज शिर्डी लोकसभा मतदार सघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रूपवते यांनी आज सकाळी येथील ऐतिहासिक हनुमान रथ मिरवणुकीत सहभागी होत…