Top Tags

मांचीहिलच्या ज्ञानगंगा विद्यानिकेतनचे चित्रकला परीक्षेत देदीप्यमान यश; १३३ विद्यार्थी उत्तीर्ण

आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात मांचीहिल (आश्वी) येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेने आपला यशाचा…

ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देऊन यशस्वी उद्योजक व्हा – शरद तांदळे

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमाला पुष्प दुसरे लोणी । झुंझार न्यूज बदलत्या युगामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नातून ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक विचारसरणीला कृतीची जोड देत…

संगमनेरच्या ‘कुरण’चा सुपुत्र महानगरपालिकेच्या रुपाने नवी मुंबईचा ‘ब्रँड’!

माजी महापौर सुधाकरराव सोनवणे आणि रंजनाताईंच्या कार्याचा नवा इतिहास सलग २५ वर्षे जनतेच्या मनावर अधिराज्य नवी मुंबई : झुंझार न्यूज जनतेचा विश्वास विकत मिळत नाही, तो कष्टाने आणि निष्ठेने मिळवावा…

डिजिटल क्रांती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम: आश्वी खुर्दचे सागर भडकवाड यांचे सेवाभावी कार्य

आश्वी खुर्द । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना डिजिटल प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आश्वी खुर्द येथील एक उमदे नेतृत्व सातत्याने झटत आहे. ‘आर.एफ. कॉम्प्युटर्स’…

पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी घातला धुमाकूळ !

पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन बंद घरे फोडून साडेपाच तोळे सोन्याचे दागिने आणि ७० हजार रुपयांची रोख रक्कम…

नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे नामदेव कहांडळ 

संगमनेर । झुंझार न्यूज भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशाला महासत्ता बनविण्यात सिंहाचा वाटा ठरणार्‍या युवा पिढी समोर अनेक आव्हाने आहेत. मात्र तरीही मार्गदर्शक व आश्‍वासक विचार देवून…

लोकसर्जन – मा.आ.डॉ.सुधीर तांबे. संदीप वाकचैारे  

संगमनेर । झुंझार न्यूज आरोग्याच्या क्षेत्रात निदान करण्यात निपून असणार्‍या डॉक्टरांनी समाज व्यवस्थेतील विविध रोगांवर नेमके पणाने निदान करत त्यावर उपचार करण्यासाठी सुरु केलेला प्रयत्न आजही अनेकांना दिशा देतात त्यांचे…

विशेष श्रमसंस्कार शिबिरातून घडतो व्यक्तिमत्त्व विकास – मा.आ.डॉ.सुधीर तांबे

संगमनेर । झुंझार न्यूज साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन कामटवाडी येथे मोठ्या उत्साहात…

झरेकाठीला उजव्या कालव्या मधून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळावे

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी निळवंडे उजव्या कालव्या मधून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळवण्यासाठी एक लेखी निवेदन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे…

संगमनेर मतदारसंघात १८०० पाणंद रस्ते होणार!

आ.अमोल खताळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संगमनेर । झुंझार न्यूज राज्य शासनाच्यावतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियान अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील १७०० ते १८०० पाणंद…