Top Tags

संगमनेर नगर पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती जाहीर.

पवार, अभंग, कासार, सातपुते, पठाण,पगडाल, शेख यांची वर्णी संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड प्रक्रिया काल सोमवारी पार पडली.बांधकाम आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा यासह विविध समित्यांच्या…

नदीपात्रात वाळू उपसा करणारे पोकलँडसह अनाधिकृत वाळू साठा जप्त

म्हाळुंगी नदीतील कारवाईत वाळूसह रिक्षा जप्त दोघांना पकडले आठ फरार संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने म्हाळुंगी नदीपात्रातून रिक्षाद्वारे सुरू असलेली बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली.…

सात्रळ येथे कॉ. पी. बी. कडू पाटील व मातोश्री शांताबाई कडू पाटील स्मृतिदिन सोहळा उत्साहात संपन्न;

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव आश्वी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी, माजी आमदार कॉ. पी. बी. कडू पाटील आणि मातोश्री शांताबाई…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातूनच रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द विद्युतीकरण

7 फेब्रुवारी 2023 रोजी पथदिवे हाय मॅक्स साठी 2 कोटींची मंजुरी संगमनेर । झुंझार न्यूज रायतेवाडी फाटा ते संगमनेर खुर्द या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाबरोबर या रस्त्याचे विद्युतीकरण,पादचारी मार्ग,युटीलिटी स्थलांतर या…

नगरपरिषदेकडून ड्रेनेज साफसफाईसाठी जेटिंग मशीनचे लोकार्पण

राज्यात प्रथम भूमिगत गटारी साफसफाई साठी आधुनिक जेटिंग मशीन संगमनेर नगरपरिषदेचे काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल – माजी मंत्री थोरात संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर…

पानोडी-हजारवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन

आश्वी । झुंझार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अश्विन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मांची हिल (आश्वी बुद्रुक) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (NSS) विशेष…

नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉ. सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर ! म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण…

राहुरी । झुंझार न्यूज नगर–मनमाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. कामाच्या संथ गतीमुळे सकाळ-संध्याकाळ लांबच…

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! संगमनेरमध्ये भरधाव आयशर टेम्पो थेट विहिरीत; ४ जण बालंबाल बचावले!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जोर्वे-रहिमपूर रस्त्यावर शनिवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कोंबडी खताच्या गोण्या घेऊन जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो नियंत्रण सुटल्याने थेट विहिरीत जाऊन कोसळला.…

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळा

भाजपचे आश्वी मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे यांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून प्रशासनाला कडक कारवाईचे निर्देश संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध गौणखनीज आणि…

सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचा एनबीसीसी पुणे संघ मानकरी

19 रणजी व आयपीएल खेळाडूंच्या सहभागात 10 हजार प्रेक्षकांची उपस्थिती क्रिकेट हा खेळ देशाला एक करतो– माजी मंत्री थोरात संगमनेर । झुंझार न्यूज देशभरात नावाजलेल्या संगमनेरच्या सहकारमहर्षी t20 क्रिकेट चषकाच्या…