कृष्णा-गोदावरी खोऱ्यात मुसळधार; धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी घेतला आढावा
आषाढी पालखी सोहळ्यासाठी जलनियोजनाचे आणि पूरस्थिती हाताळण्याचे प्रशासनाला निर्देश शिर्डी । झुंझार न्यूज मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रामध्ये झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली…
सहकार पंढरीत ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष; ५० हजार वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे लोणीत जंगी स्वागत
अहिल्यानगर जिल्हयातील सोयी-सुविधांबाबत वारकऱ्यांकडून समाधान विखे पाटील यांच्या पुढाकाराने ‘वारकरी चरण सेवा’ उपक्रम लोणी । झुंझार न्यूज त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी ‘सहकार…
समनापूर बाळूमामा भक्तमंडळा तील असंख्य तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वावर तरुणांचा विश्वास संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील बाळूमामा भक्त मंडळातील २५ ते ३० तरुणांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर…
राज्यात अतिवृष्टीचा हाहाकार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूरस्थितीचा सविस्तर आढावा; आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे आदेश
मुंबई । झुंझार न्यूज राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती…
भर पावसातही डॉ. सुजय विखे पाटील ग्राऊंडवर; विकासकामांचा घेतला आढावा
लोणी व कोल्हार येथे विकासकामांची पाहणी करत जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी लोणी/कोल्हार । झुंझार न्यूज भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात…
गुहा-शिबलापूर रस्त्याची दयनीय अवस्था; ‘खड्डे वाचवा, बक्षीस मिळवा’ म्हणत ग्रामस्थांचा प्रशासनावर उपरोधिक प्रहार
आश्वी । झुंझार न्यूज गुहा ते शिबलापूर या २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता प्रवाशांसाठी ‘अडचण नसून मोठा खोळंबा’ ठरत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव…
पत्रकारितेतील धगधगते पाऊल: ज्येष्ठ पत्रकार राजेश गायकवाड यांना ‘राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार’ प्रदान
अहिल्यानगरमध्ये सरपंच सेवा संघाचा भव्य गौरव सोहळा; सामाजिक कार्याचा आणि निर्भीड लेखणीचा गौरव अहिल्यानगर । झुंझार न्यूज समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून आपल्या लेखणीच्या माध्यमातून परिवर्तनाची नांदी घडवणाऱ्या व्यक्तींचा गौरव…
ऑपरेशन तुतारी’च्या भीतीने शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पण खासदारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पेच वाढला
मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतासाठी भाजपने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडले, त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार…
शेवगावमध्ये ७ जुलै रोजी आरपीआयचा भव्य ‘संकल्प मेळावा’; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे होणार भूमिपूजन
अहिल्यानगर । झुंझार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या वतीने शेवगाव येथे आगामी मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी एका ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या…
कै. विनायक आव्हाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबलापूर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापुर जि. प. प्राथमिक शाळा, येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक कै. विनायक शिवराम आव्हाड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.…
