Top Tags

आहिल्यादेवीचे कार्य हे समाजाच्या दृष्टीने दिशादर्शक व दीपस्तंभासारखे : भारत गिते

आश्वी । झुंजार न्यूज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजहितासाठी केलेले काम आजच्या समाजाला दिशादर्शक असून, समाजाच्या दृष्टीने दीपस्तंभासारखे असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भारत गिते यांनी केले. संगमनेर तालुक्यातील…

ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल या शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांची हिल या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. निकाल पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक शिरसाठ ईश्वरी प्रवीण ९५. ८० टक्के, व्दितीय…

सौ.दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार

संगमनेर । झुंजार न्यूज जयहिंद महिला मंच च्या माध्यमातून बचत गटातून महिला सबलीकरणाचे काम व दंडकारण्य अभियानातून वृक्षरोपण व संवर्धन संस्कृती वाढवणाऱ्या स्वच्छ ,सुंदर आणि हरित संगमनेर बनवणाऱ्या नगरपालिकेच्या पहिल्या…

राज्यात महायुतीला चांगले यश मिळेल : ना.विखे पाटील

जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकणार! संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात महायुतीला अतिशय चांगले यश मिळणार असून,जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

पद असो वा नसो मधुकरराव पिचड हेच खरे साहेब आह

अकोले । झुंजार न्यूज आधुनिक अकोले तालुक्याचे निर्माते जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ म्हणून ज्यांचा उल्लेख करावा वाटतो ते अकोले तालुक्याचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय…

भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचे इ.10 वी शालांत परीक्षेत देदीप्यमान यश !

गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार समारंभ संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज देशाला संशोधनाची गरज असून शिक्षणातून प्रगती आणि विकास होत असतो. सह्याद्री शिक्षण संस्था बहुजन समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण…

शहरात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे मुख्यमंत्र्यांकडे मंत्री विखे पाटील यांची मागणी

चौंडी । झुंजार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यासाठी तसेच स्टॅच्यु आॅफ युनिटीच्या धर्तीवर शहरामध्ये भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे आशी…

गणेश देशमुख यांस शहीद म्हणून घोषित करा मुख्यमंत्र्याकडे मागणी !

आश्वी । झुंजार न्यूज सुगांव बु॥ येथे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधार्थ NDA जवानाच्या सहकार्याकरिता गेलेल्या गणेश मधुकर देशमुख हा जवानासह पाण्यात पाणबुडी उलटून पाण्यात बुडाल्याने जवानासह देशमुख यांस शहिद म्हणून…

नाशिक शिक्षक मतदारसंघात युवा नेते विवेक कोल्हे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव । झुंजार न्यूज माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते.दि.३१ मे…

आहिल्यादेवी होळकर यांनी जलसंवर्धनाची मोठी संस्कृती वाढविली- डॉ जयश्रीताई थोरात

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य देशाला मार्गदर्शक — मा. आ. डॉ. तांबे यशोधन कार्यालय येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी संगमनेर । झुंजार न्यूज सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेत…