पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे : ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील
अहिल्यानगर । झुंझार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून, भारत देशाने नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन…
रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा
राजकारण बाजूला ठेवण्याचे सरकारला केले आवाहन संगमनेर । झुंझार न्यूज शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने या आंदोलनाकडे राजकीय चष्म्यातून…
मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांची गगनगिरी महाराज सप्ताहास भेट
रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा हा अमृत योग – मा.मंत्री बाळासाहेब थोरात अल निनो चा प्रभाव कमी होऊन सर्वत्र चांगला पाऊस होवो ; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची ईश्वरचरणी…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ जाहीर
पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती; नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ पात्र शेतकऱ्यांनी आधार क्रमांकाशी भ्रमणध्वनी क्रमांक संलग्न (लिंक) करून घ्यावा अहिल्यानगर । झुंझार न्यूज राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या ओझ्यातून…
शैक्षणिक संस्थांच्या प्रश्नांवर एकत्रित पाठपुरावा आणि रोजगाराभिमुख शिक्षणासाठी महाराष्ट्र एज्युकेशन फोरमचा पुढाकार
झरेकाठी । झुंझार न्यूज राज्यातील शैक्षणिक संस्थांसमोरील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक चर्चा आणि समन्वय साधण्यासाठी ‘महाराष्ट्र एज्युकेशन फोरम’ या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली…
मुलीचा पिता कधीही कमी नसतो, तोच खरा महादानी’; रामायणाचार्य ढोक महाराजांनी उलगडले रामकथेचे मर्म
संगमनेरमध्ये गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा सोहळा; ४५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद संगमनेर । झुंझार न्यूज “संत-महात्म्यांच्या दर्शनाने मानवी जीवन चैतन्यमय होते. प.पू. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आज हे रामकथा सत्संगाचे…
लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे–माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची विचारधारा एकच आहे. दोन्ही पक्षांच्या विचारधारेमध्ये फरक नाही. ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार हे कधीही प्रतिगामी विचारधारा स्वीकारणार नाही. देशाची लोकशाही व…
राजहंस दूध संघात 1350 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू- माजी मंत्री बाळासाहेब थोरात
प्रतिदिन 5250 वीज युनिट निर्मिती होणार संगमनेर । झुंझार न्यूज दूध हे महत्त्वाचे अन्न आहे. दुधाची शुद्धता आणि गुणवत्ता जपल्याने राजहंस चे राज्यभरात मोठे नाव आहे. दूध संघाचा विजेवरील होणारा…
पानोडी ग्रामपंचायतीवर आता ‘महिला राज’ !
आरक्षण सोडतीत ११ पैकी ६ जागा महिलांसाठी आरक्षित! पानोडी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या नव्या आरक्षणानुसार, सरपंचपदासह…
डॉ.अनिल लोखंडे यांची ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळा’च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड
राळेगण सिद्धी येथे नियुक्तीपत्र प्रदान राळेगण सिद्धी । झुंझार न्यूज निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले पर्यावरण प्रेमी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त…
