ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिर्डी मतदारसंघ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी : अभय शेळके
मराठा आरक्षण, औद्योगिक विकास आणि जलयात्रेमुळे विकासाचा वेग वाढला; उपनगराध्यक्षांनी मांडला प्रगतीचा पाढा शिर्डी । झुंझार न्यूज राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये आणि सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीत राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री…
झरेकाठी ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप जाहीर
निवडणूक रणधुमाळीला वेग, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झरेकाठी । झुंझार न्यूज आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील झरेकाठी ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाचा प्रारूप आराखडा अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध…
निळवंडे गावच्या कल्पेश पवार यांची मुंबई महानगरपालिकेत ‘एक्झिक्युटिव्ह असिस्टंट’ पदी निवड
आश्वी । झुंझार न्यूज जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, हे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील कल्पेश मच्छिंद्र पवार यांनी सिद्ध केले…
अहिल्यानगरमध्ये विखे पिता-पुत्रांचा राजकीय धडाका: भाजपची ‘शत-प्रतिशत’कडे जोमाने वाटचाल
आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून ‘विखे घराणे विरुद्ध इतर’ असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, २०१९ मध्ये राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये…
गगणगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाने गुंजाळवाडी दुमदुमली
५० एकरांच्या परिसरात भक्ती आणि संस्कृतीचा महासंगम आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी येथील ५० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. गगणगिरी महाराज अखंड…
यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यातून जळालेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी नवीन 300 ट्रांसफार्मर
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते राज्याचे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील जळालेल्या 300 ट्रांसफार्मरच्या ठिकाणी नव्याने…
अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण; माणूस संधीसाधू बनला आहे : नंदकुमार पवार यांचे परखड मत
गगनगिरी महाराज अखंड नामस्मरण सप्ताहात विचारांचा जागर आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या युगात माणूस अत्यंत संधीसाधू बनला आहे. त्याला चांगले विचार ऐकायला वेळ नाही आणि ते ऐकण्याची त्याची मानसिक…
डॉ.गणेश त्रिंबक राजदेव यांना पीएचडी पदवी प्रदान
संगमनेर । झुंझार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. त्रिंबक राजदेव यांचे चिरंजीव डॉ. गणेश त्रिंबक राजदेव यांनी इतिहास विषयामध्ये यशस्वी संशोधन…
सप्ताह हा केवळ उत्सव नसून मनाची मशागत करणारा आध्यात्मिक महायज्ञ : स्वामी नरेंद्राचार्य महाराज
आश्वी । झुंझार न्यूज “भारतीय सनातन संस्कृतीत निसर्ग आणि मानव यांचे नाते अत्यंत अतूट आहे. वृक्षवल्ली हे आपले सोयरे असून ते मानवापासून वेगळे नाहीत. आजच्या काळात विज्ञानाने जगात मोठी क्रांती…
उद्योग जगतातील लखलखता तारा कल्पित वाकचौरे यांचा संगमनेरमध्ये भव्य नागरी सत्कार
संगमनेर । झुंझार न्यूज उद्योग क्षेत्रात आपल्या कतृत्वाने केवळ भारतातच नव्हे, तर सातासमुद्रापार लंडन, ऑस्ट्रेलिया आणि दुबईसारख्या देशांत यशाची पताका फडकवणारे युवा उद्योजक कल्पित विजयराव वाकचौरे यांचा संगमनेर येथे गौरव…
