अर्धनग्न करून झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण ; दोघांना अटक ; दलित संघटना संतप्त कठोर कारवाईची मागणी
श्रीरामपूर । झुंजार न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील चार मागासवर्गीय युवकांना अर्धनग्न करून आणि झाडाला उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना…
पानोडीत अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात , हजारो भाविकांचा सहभाग !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे श्रावणी महीन्यातील अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होवून मोठ्या उत्साहाने सहा दिवसापासून किर्तन , भजन , काकड आरतीसह महाप्रसादाचा ग्रामस्थांसह परिसरातील भक्तगंण लाभ…
मिरपूर (लोहारे ) येथे रविवारी आदिवासी बांधवांचा लोकपंचायत मेळावा
संगमनेर । झुंजार न्यूज रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी ११.०० वा. तालुक्यातील मिरपूर येथे महाराष्ट्र राज्य आदिवासी संग्राम परिषदेमार्फत लोकपंचायत मेळावा ( गायरान , पाटवाडी )आदिवासी, भिल्ल ,ठाकर…
२०२४ च्या शिर्डी लोकसभा निवडणुकीत २००९ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता ? विखे पाटील यांचा निर्णय महत्वाचा ठरणार !
शिर्डी । झुंजार न्यूज संपुर्ण देशामध्ये २०२४ ची लोकसभेकरिता सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून तिसर्यांदा भाजपा सत्तेत येण्यासाठी तर देशात परिवर्तनासाठी सर्व पक्षीय आघाडी आपली चक्रव्युह रचना आखत असून…
आश्वीत अवैदय धंन्देच्या माध्यमातुन तरुणांमध्ये वाद ! ९ जणावर गुन्हे दाखल !
संगमनेर । झुंजार न्यूज आश्वी व परिसरात वाढत्या अवैदय धंन्दयामुळे तरुणांमध्ये मारामाऱ्याचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये अवैध धंद्याचा येथे वाढता आलेख वाढल्याने…
पानोडी येथील थोरात विदयालयातील विदयार्थ्यानी MKCL परिक्षेत मारली बाजी !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याती पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयात घेण्यात आलेल्या एम के सी एल ( MKCL ) या परिक्षेमधून विद्यार्थ्यानी घवघवीत यश मिळविले . सरदार…
चंद्रयान -3 ची मोहीम सर्व देशवासीयांसाठी अभिमानास्पद – आ. बाळासाहेब थोरात
चंद्रयान 3 मोहिमेतील इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मोठे यश अभिमानास्पद संगमनेर । झुंजार न्यूज इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीच्या बळावर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान -3 चे यशस्वी लँडिंग झाले आहे. पंडित जवाहरलाल…
शिर्डी येथील प्रसाद सुरंजे यांना समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित !
शिर्डी । झुंजार न्यूज शिर्डी येथील तरुण तडफदार प्रसाद सुरंजे यांना अहमदनगर चर्मकार संघटनेच्यावतीने सामाजिक दायित्व समजावून सातत्याने समाजसेवेत कार्य केल्याने समाजरक्षक म्हणून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित केले .…
शिबलापूरला वीरांच्या स्मरणार्थ ” शिलाफलक” अनावर व तसेच २१ आजी – माजी सैनिकांचा स्मृती चिन्ह , आंब्याचे वृक्ष व श्रीफळ देवून सत्कार !
संगमनेर । झुंजार न्यूज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे सांगता समारंभ “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपचायतीच्या वतीने स्वातंत्रदिनी जिल्हा परिषद मुलांची शाळेत विविध मान्यवर यांच्या हस्ते “शिलाफलक”…
खासदार डॉ सूजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिलाकरिता ” भक्तीपिठ ते शक्तीपिठ ” ही आनंदीमय दर्शन सोहळयाचा !
शिर्डी । झुंजार न्यूज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ सूजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिलाकरिता ” भक्तीपिठ ते शक्तीपिठ ” ही आनंदीमय दर्शन सोहळयाचा शिर्डी…
