Top Tags

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर । झुंझार न्यूज समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ प्राप्त डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते…

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही !

आमदार सत्यजीत तांबे यांचा २५ मे पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा पुणे । झुंझार न्यूज राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वाढती अंधाधुंदी, प्रशासकीय कामांमधील गोंधळ आणि उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष…

संगमनेरमध्ये शिवसेनेत मोठे प्रवेश लवकरच

एजंटगिरी आणि फसवणुकीवर आ. खताळ यांचा इशारा; दोषींवर कठोर कारवाई ठरलेली संगमनेर । झुंझार न्यूज राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर विकासकामांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे. यामुळे इतर पक्षांच्या…

लव्ह जिहादसारख्या प्रकारांविरोधात सर्वांनी एकत्र यावे

हर्षा ठाकूर; हिवरगाव पावसा येथे हिंदू महासंमेलन संगमनेर । झुंझार न्यूज लव्ह जिहाद, लँड जिहाद पाठोपाठ आता ‘कॉर्पोरेट जिहाद’सारखा प्रकार नुकताच नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली तुमच्याच आया-बहिणींना…

उंबरी बाळापूर येथे १९ एप्रिल रोजी भव्य ‘संयुक्त जयंती महोत्सव’; विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

आश्‍वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे येत्या रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान वीर एकलव्य, छत्रपती शिवाजी महाराज,…

पानोडी येथे ग्रामदैवत शंकराचार्य जयंतीनिमित्त दोन दिवसीय ‘महादेव यात्रा’ उत्साहात साजरी होणार

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी येथे ग्रामदैवत शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने दोन दिवसीय भव्य ‘महादेव यात्रा’ उत्सवाचे आयोजन करण्यात…

काँग्रेसचा “युवा संगम” कार्यक्रम भविष्याची दिशा ठरवणारा – मा.मंत्री आ.सतेज पाटील

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला युवक काँग्रेसच्या युवा संगम कार्यक्रमात संवाद संगमनेर । झुंझार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेबथोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेबथोरात यांनी…

राहुरी तालुक्यात भीषण उष्णतेचा कहर; सोनगांवमधील दीड वर्षीय चिमुरडीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू

झरेकाठी । झुंझार न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सूर्याचा पारा चाळीशी पार गेला असून, वाढत्या उष्णतेच्या लाटेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वाढत्या उष्म्याचा फटका आता लहान मुलांना बसू लागला असून,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व-वाघ.

कोपरगांव । झुंझार न्यूज घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र, समता आणि न्यायाची जडणघडण करणारं व्यक्तीमत्व होतं असे प्रतिपादन राष्ट्रसंत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय (तिळवणी) चे संस्थापक अध्यक्ष विष्णु…

स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत ऊर्ध्व प्रवरा धरण विभागात श्रमदान

जलपुनर्भरणाबाबतही करण्यात आले प्रबोधन संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सध्या राज्यभरात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा’ साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून संगमनेर येथील…