संगमनेरच्या झरेकाठी व परिसरात अवकाळीचा धुमाकूळ; रब्बी पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल!
गहू, कांदा आणि मका पिके मातीमोल; पंचनामे पूर्ण, आता शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे डोळे झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी आणि चणेगाव परिसरात निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला आहे. गेल्या…
टाकाऊतून टिकाऊ: पानोडीच्या ‘बालपण स्कूल’च्या चिमुकल्यांनी जपले पर्यावरण; वह्यांच्या पानांपासून बनवल्या सुंदर डायरी अन् नोटबुक
पालकांच्या पैशांची बचत करत दिला पर्यावरणाचा अनोखा संदेश संगमनेर । झुंझार न्यूज जागतिक पृथ्वी दिनाचे औचित्य साधून ‘काहीतरी देणे लागते या पृथ्वीचे’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत, पानोडी येथील बालपण स्कूल…
पाथरे बुद्रुक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘बुद्ध विहार’ लोकार्पण सोहळा व प्रबोधन पर्वाचे आयोजन
पाथरे । झुंझार न्यूज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून पाथरे बुद्रुक (ता. राहाता) येथे विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे…
पश्चिम बंगाल ममतादीदीमुळे झाला आहे कंगाल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
कोलकाता । झुंझार न्यूज मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या काळात पश्चिम बंगालचा विकास होवु शकला नाही. पश्चिम बंगाल मधील मागासवर्गीयांना सामाजिक, आर्थीक न्याय मिळालेला नाही. ममतादीदींच्या काळात पश्चिम बंगालमध्ये गुंडाराज वाढलेले आहे.…
संगमनेर प्रशासनाचा मोठा दणका: ६१९८ अपात्र शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद; दरमहा १२४ क्विंटल धान्याची होणार बचत
संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. पात्रतेचे निकष पूर्ण न करणाऱ्या तब्बल ६ हजार १९८ शिधापत्रिकाधारकांवर (रेशनकार्ड) प्रशासनाने कारवाईचा बडगा…
तमाशा कलावंतांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – श्रीकांत भालेराव
हिवरगाव पावसा येथे कला सम्राज्ञी पवळा कला मंचाने केला निषेध संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना…
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ‘वंचित’ची कंबर कसली; उद्या बाळासाहेब आंबेडकरांची राहुरीत महत्त्वाची पत्रकार परिषद
राहुरी : झुंझार न्यूज राहुरी विधानसभा मतदार संघाच्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत आपली ताकद अजमावण्यासाठी आणि पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी वंचित बहुजन…
नगरमध्ये भोंदू खरातचा कारनामा: ६० कोटींची उलाढाल, आरटीओ अधिकारी आणि नातलगांच्या नावावरही उघडली बोगस खाती
नगर । झुंझार न्यूज शिर्डी परिसरातील वादग्रस्त भोंदू अशोक खरात याच्या आर्थिक फसवणुकीच्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, खरातने केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे,…
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: ७ अर्ज बाद, तर एकाची माघार; २२ उमेदवार अद्याप रिंगणात!
राहुरी । झुंझार न्यूज राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दाखल झालेल्या ३० अर्जांपैकी ७ अर्ज…
खंडोबा देवस्थान ‘क’ वर्ग समाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील-आ खताळ
सावरगाव घुले येथे यात्रोत्सवानिमित्त आ खताळ यांनी दिली भेट संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून, या देवस्थानाचा…
