Category: सामाजिक

संगमनेरात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर डीजेवर वाजवली वैयक्तिक गाणी, राज्यभरातून तीव्र निषेध

संगमनेर । झुंझार न्यूज समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यान…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निर्बंधमुक्त आणि उत्साहात साजरी करू द्या;

संगमनेर तालुका रिपाइंने आश्वी पोलिसांना दिले निवेदन आश्वी । झुंझार न्यूज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती संपूर्ण संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी व्हावी, तसेच १४…

शेती आणि औद्योगिक विकासाचे प्रणेते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संगमनेर । झुंझार न्यूज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख प्रामुख्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक अशी असली, तरी ते एक जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांचे उच्च शिक्षण अमेरिका (कोलंबिया…

स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले आणि संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते

प्रकट मुलाखती मधून उलगडल्या अनेक आठवणी संगमनेर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना…

देशाचा सुरमयी आवाज हरपला – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज गेली आठ दशके भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या दैवी आवाजाने प्रत्येकाला खेळवून ठेवणाऱ्या आशाताई भोसले यांनी 12000 हून अधिक गाणी गायली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी…

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

१६ डिसेंबरला शानदार वितरण सोहळा श्रीरामपूर । झुंझार न्यूज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून दिला जाणारा मानाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार’ यंदा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष…

शिबलापूरमध्ये महामानवांच्या विचारांचा जागर; संयुक्त जयंती महोत्सवाचे दिमाखदार आयोजन

बैलगाडा शर्यती, मर्दानी खेळ, आरोग्य शिबीर आणि प्रबोधनपर कीर्तनाची मेजवानी जनमानसात उत्साहाचे वातावरण आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथे सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनाचा वारसा जपत ‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा…

स्त्री शिक्षणामुळे महिलांचा सर्व क्षेत्रांत ठसा; नीलम खताळ

महात्मा फुले जयंतीनिमित्त संगमनेर येथे अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच आज महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून…

अकोले आरोग्य विभाग घोटाळा: मुख्य आरोपी मंदार पावडेला बेड्या

घोटाळ्याचे धागेदोरे जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ इमारतीपर्यंत? साडेतीन कोटींचा अपहार; ५६ कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता अकोले । झुंझार न्यूज अकोले तालुक्यातील मवेशी, ब्राम्हणवाडा आणि शेंडी येथील प्राथमिक…

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना १९९ व्या जयंतीनिमित्त सोनगावमध्ये अभिवादन!

स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाज सुधारकाच्या स्मृतींना उजाळा झरेकाठी । झुंझार न्यूज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, दीन-दलितांच्या आणि शोषितांच्या अंधकारमय जीवनात शिक्षणाचा प्रकाश पसरवणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव…