Category: सामाजिक

अक्षता मंगल कलशाचे आश्वी बुद्रुक मध्ये स्वागत

आश्वी । झुंजार न्यूज अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने घरोघरी निमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाचे शनिवारी आश्वी बुद्रुक मध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.…

शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद होणार? प्रकल्पग्रस्तांचे मुळा धरणावरील आंदोलन स्थगित

राहुरी । झुंजार न्यूज पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील पुनर्वसन जमीन सर्व्हे नंबर ३५२ पैकी ०.८० आर व सर्व्हे नंबर १६६ पैकी ०.८० आर जमीनीची तात्काळ नोंद व्हावी, यासाठी मुळा धरणामध्ये…

 डॉ. विखे पाटील फाउंडेशन, विळदघाट अयोध्या येथील श्री. रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा !

नगर | झुंजार न्यूज डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळदघाट, अहमदनगरच्या निसर्गरम्य प्रांगणामध्ये अयोध्या येथील श्री. रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ‘पवित्र मंगल अक्षता कलश दर्शन व पूजनाचा’ सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण…

संगमनेर शहरात बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील आदर्श नगरमध्ये विलास मानकर यांच्या घरात जवळ पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता तब्बल दीड तासाच्या शर्तीच्या पर्यंत बिबट्याला वन विभागाला…

श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर स्विप्ट गाडीच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू !

बाभळेश्वर | झुंजार न्यूज एका स्विप्ट गाडीच्या धडकल्याने एका बिबट्याचा मृत्यू झाला. राहाता तालुक्यातील श्रीरामपूर – बाभळेश्वर रस्त्यावरील इग्लीश स्कूलच्या बाजूस ही घटना घडली. भेदरलेल्या अवस्थेत रस्ता ओलांडणार्‍या बिबट्याचे डोके…

सप्ताहाचा मुख्य गाभारा असणारा ‘ प्रसाद ‘ वाटपाकरिता महीला बचत गटाच्या महिला एकवटल्या !

सप्ताहाकरिता 30 बचत गट कार्यरत ! आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील वरवंडी पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र वरवंडी या…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगार, चालक वाहकासाठी साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न

कोपरगांव । झुंजार न्यूज केंद्र व राज्य शासन अंतर्गत आयुष्यमान भव अभियान अंतर्गत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उसतोडणी कामगार, महिला, चालक वाहकांसाठी साप्ताहिक आरोग्य…

थोरात कारखान्याच्या वतीने उसासाठी अनुदानित सेंद्रिय खत योजना सुरू

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम उच्चांकी भावाबरोबर शेतकरी सभासद व कामगारांचे हित जोपासले असून यावर्षी कार्यक्षेत्रातून 2024 – 25…

वरवंडीच्या फिरत्या नारळी सप्ताहास महंत रामगिरी महाराजांची भेट !

आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वरवंडी येथे नुकत्याच सुरू झालेल्या फिरत्या नारळी सप्ताहास सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी काल दुपारी भेट दिल्यानंतर सप्ताहतील भाविकांमध्ये चैतन्याचे…

आयटकच्या  नेतृत्वाखाली आशा वर्कर , गटप्रवर्तक , अंगणवाडी सेविकाचा नागपूरात मोठा मोर्चा !

नागपूर जे राजकीय पक्षांना जमलं नाही, मोठ मोठ्या संघटनांना जमलं नाही, ते यंदा असंघटित महिला कामगारांनी करून दाखवले आहे. आयटकच्या नेतृत्वात आलेल्या महिलांच्या मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाण पुलाची वाहतूक…