Category: सामाजिक

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना जाहीर!

संहिता राजन यांना राज्यस्‍तरीय उत्‍कृष्‍ठ साहित्‍य, सचिन शिंदे यांना नाट्यसेवा, तर मालती इनामदार यांना कलागौरव पुरस्कार प्रवरा परिवारातर्फे ३६ व्या वर्षाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा मराठी अभ्‍यास परिषदेला प्रबोधन पुरस्कार; सुरेंद्र…

जीवन मंगलमय करणारे रामायण, तर मृत्यू मंगलमय करणारी श्रीमद् भागवत कथा : ह.भ.प. मनोहर महाराज सिनारे

सोनगाव येथे ४१ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा सहावा दिवस उत्साहात झरेकाठी । झुंझार न्यूज जीवन मंगलमय करायचे असेल तर रामायण कथा आणि मृत्यू मंगलमय करायचा असेल तर श्रीमद् भागवत कथा…

आश्वी-उंबरी बाळापूर रस्त्यावरील ‘कपारी’ ठरताहेत जीवघेण्या; साईड पट्ट्या तातडीने भरण्याची आशिष शेळके यांची मागणी

आश्वी । झुंझार न्यूज आश्वी ते उंबरी बाळापूर या दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्या खचल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने…

शेततळ्यात बुडून आजोबा-नातवाचा दुर्दैवी मृत्यू

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत पांडुरंग रखमा गुळवे (वय ६५ वर्षे)…

सततच्या पावसामुळे संगमनेरच्या पानोडीत ६५ फूट खोल विहीर खचली; शेतकरी खेडकर यांचे १५ लाखांचे नुकसान

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिपरिप पावसामुळे एका कष्टकरी शेतकऱ्यावर आभाळ फाटले आहे. येथील शेतकरी महादू आनंदा खेडकर यांची ६५ फूट…

नामांकित हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेत उपचारासाठी २० हजारांची लाच

हाॅस्पिटल कर्मचारी व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर शहरातील नामांकित मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच…

डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधीवादी विचारांचा निष्ठावान दीपस्तंभ हरपला – मा. मंत्री बाळासाहेब थोरात

डॉ.कुमार सप्तर्षी हे गांधीवादी विचारांचे पाईक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे संगमनेर । झुंझार न्यूज .ज्येष्ठ विचारवंत, गांधीवादी तत्त्वांचे अखंड पुरस्कर्ते आणि सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्यभर झटणारे डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या निधनाची बातमी अत्यंत…

बुध्दीजीवी समाजवादाचा आंदोलनात्मक डॉक्टर हरपला__बिपिनदादा कोल्हे

कोपरगांव । झुंझार न्यूज शेवटपर्वत समाजवादाचा पुरस्कार करून तळागाळातील उपेक्षीत जनतेची सुख-दुखे स्वतः झेलत अन्याय विरुद्ध संघर्ष करून डॉ कुमार गणेश सप्तर्षी यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या जाण्याने…

संगमनेर तालुक्यातील औरंगपूरमध्ये वनविभागाला यश; पिंजरा लावताच एका रात्रीत बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांचा सुटकेचा नि:श्वास , मात्र अजून तीन बाकी

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील औरंगपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या दहशतीखाली वावरणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी एका रात्रीत…

ऐतिहासिक वारसा आणि कलेचा अद्भूत संगम: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची कोणार्क सूर्य मंदिराला भेट

कोणार्क (ओडिशा) । झुंझार न्यूज भारताच्या गौरवशाली इतिहासाची आणि प्रगत स्थापत्यशैलीची साक्ष देणाऱ्या ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराला महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच…