Category: सामाजिक

पानोडी येथे घरफोड्या करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून (एलसीबी) अवघ्या ७२ तासांत छडा !

आश्‍वी । झुंझार न्यूज पानोडी येथे बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोड्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ७२ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात…

तुळजाभवानी मातेची पायी ज्योत घेऊन ७० युवक राहुरीकडे रवाना

झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी मित्र मंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेची पायी ज्योत आणण्याचा धार्मिक उपक्रम यंदाही उत्साहात सुरू करण्यात आला. मंडळातील सुमारे ७० युवक आज सकाळी…

आता दारूतील भेसळीवरही तुकाराम मुंढेंचा ‘वॉच’; तपासणीत ६० टक्के भेसळ आढळल्याचा दावा

न्युट्रास्युटिकल्स, प्रोटीन पावडर आणि मद्यभेसळीवर FDAची कारवाई; लेबल, घटक आणि दाव्यांचीही होणार तपासणी मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न…

संगमनेरात ७६ लाखांचा गांजा जप्त *नेक्सॉनमधून तब्बल १५२ किलो गांजाची वाहतूक, संगमनेर पोलिसांची कारवाई

संगमनेरात ७६ लाखांचा गांजा जप्त *नेक्सॉनमधून तब्बल १५२ किलो गांजाची वाहतूक, संगमनेर पोलिसांची कारवाई*

शेती संकटाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा कोल्हापूर अधिवेशनात ठरणार

अखिल भारतीय किसान सभेचे २४वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन कोल्हापूर येथे सुरू कोल्हापूर । झुंझार न्यूज छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी आणि क्रांतिकारी विचारांची भूमी असलेल्या कोल्हापूर नगरीत अखिल भारतीय किसान सभेचे…

शिर्डीच्या श्री साईबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रियांका सिनारे प्रथम

झरेकाठी । झुंझार न्यूज शिर्डी येथे आयोजित श्री साईबाबा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राहुरी तालुक्यातील निंभोरे येथील रहिवासी आणि पुणे येथील मॉडर्न लॉ कॉलेजची विद्यार्थिनी कु. प्रियांका विजय सिनारे हिने प्रथम…