शहागडाच्या विकासासाठी एकजुटीने पुढे यावे – नीलम खताळ
पेमगिरीच्या शहागडावर हिंदवी स्वराज्य संकल्प दिन उत्साहात संगमनेर । झुंझार न्यूज पेमगिरीच्या शहागडाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा इतिहास केवळ पेमगिरी किंवा संगमनेर तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता तो महाराष्ट्राच्या…
