Category: सामाजिक

धनगर आरक्षणाकरिता चौंडी येथे बसलेल्या उपाषणकर्त्याना हजारवाडीकरांचा पाठींबा !

पानोडी । झुंजार न्यूज गेल्या काही दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मिळण्यासाठी काही तरूणांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असतांना देखील या उपोषणाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष…

आई-वडिलांचे संस्कारातूनच भावी पिढी घडते : आमदार बाळासाहेब थोरात 

संगमनेर । झुंजार न्यूज आई-वडिलांच्या दिलेल्या संस्कारावरच मुले घडत असतात त्यावर पुढच्या पिढीचे भविष्य अवलंबून असते आई-वडिलांचे मुलांवर अनंत उपकार असतात आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त पुण्य कोणत्याही मानवाला अशक्य आहे परंतु…

चिंचपूरला ९० गुंठे ऊस जळून खाक , ३ लाखाचे नुकसान !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील शेतकरी पार्वताबाई कारभारी तांबे यांचा सुमारे ९० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे तांबे यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान…

आश्वी खुर्द येथील कृष्ण भूषण दूध केंद्राकडून ५ रुपये प्रमाणे दिवाळी रिबेट ३१ लाख २६ हजार ९४० रुपयेचे वाटप !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कृष्ण भूषण दूध संकलन केंद्राकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३१…

इंटेरिअर व बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ दिलीप नागरे यांना भारत बिजनेस अवार्डने सन्मानीत !

संगमनेर । झुंजार न्यूज मुंबई येथे इंटेरिअर व बांधकाम क्षेत्रात गेली १७ वर्षापासून कार्यरत संगमनेर तालुक्यातील शेडगांवचे भूमीपुत्र डॉ दिलीप शांताराम नागरे यांना २०२३ चा भारत बिजनेस अवार्ड मराठी सिनेमा…

दिवाळीच्या गोडधोड फराळ लगबग आणि ऊसतोड कामगाराची चटणी भाकरी !

संगमनेर । झुंजार न्यूज दिवाळी सण आपल्याच घरी साजरा करण्यासाठी परगावी कामधंदा निमित्त असलेल्या प्रत्येकालाच आपल्या घराची ओढ लागलेली असते. ह्याच दिवाळी सणाच्या लगबगीत मात्र ऊसतोड कामगारांची साखर कारखान्याकडे जाण्यासाठी…

बालपन स्कूलच्या विदयार्थ्यानी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची घेतली शपथ !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी व आश्वी येथील बालपण स्कूल मधील विद्यार्थ्यांनी चित्रकलेतून गायीचे चित्र साकारत वसूबारस तसेच धनत्रयोदशी, लक्ष्मीपुजन, भाऊबीज, दिपोत्सवातून दिवाळी सण साजरा करत प्रदुषण बचावाकरिता…

संजीवनी युवा प्रतिष्ठानची दिवाळी सैनिकांसमवेत साजरी !

सैनिक बांधव आणि विवेकभैय्या कोल्हे यांचे देशभक्तीपर गाण्यावर नृत्य कोपरगांव । झुंजार न्यूज सण उत्सवाला देखील सुट्टी घेऊन आपल्या घरी न जाता सीमा आणि देश अहोरात्र सुरक्षित ठेवण्याचे काम सैनिक…

शिबलापूर येथील आदर्श दूध संस्थेकडून दूध उत्पादकांना रिबेट रुपी ३२ लाख ७० हजार रुपयेचे वाटप !

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल आदर्श सहकारी दूध संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३२…

अंभोरे येथील ह.भ.प.नारायणगिरी महाराज दुध संस्थेचे वतीने दुध उत्पादकांना स्मार्ट कार्ड व मोफत किटली वाटप….

संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथिल अग्रगण्य असणा-या ह.भ.प.नारायणगिरी महाराज सहकारी दुध उत्पादक संस्थेचे वतीने दिपावली निमित्ताने स्मार्ट कार्ड व मोफत किटली वाटप कार्यक्रम हनुमान मंदिरासमोरील प्रांगनात संपन्न…