रात्रीचे मोबाईल टॉवरवर पाखर पकडणं पडलं महागात ; दारू पिऊन टॉवरवर चढलेल्या तरुणाचा टॉवरवरून पडून मृत्यू !
संगमनेर | झुंजार न्यूज रात्रीचे बंद मोबाईल टॉवरवर विविध प्रकारचे पक्षी आराम करत असतात त्यांना पकडण्यासाठी रविवारी रात्री अंदाजे एक दीडच्या सुमारास गणेश गवळी दारूच्या नशेत मोबाईल टॉवर वर चढला…
