मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जिल्ह्यातील पहिला प्रकल्प राहाता ( केलवड ) येथे साकार होणार !
*राहाता तालुक्यातील केलवड येथे शासकीय जागा महावितरणकडे हस्तांतरित* *पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विशेष प्रयत्न* राहाता : झुंजार न्यूज राज्यशासनाकडून मिशन मोडवर राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ ही प्रमुख…
