Category: सामाजिक

रोटरीक्लबने आयोजित केलेला श्रमप्रतिष्ठा सन्मान सोहळा हा प्रेरणादायी उपक्रम                 – ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज “रोटरी क्लबने आयोजित केलेला हा प्रेरणादायी उपक्रम समाजासाठी निश्चितच आदर्शवत आहे. अशा सोहळ्यांमधून कष्ट, त्याग, संस्कार आणि पालकांविषयीचा आदर या मूल्यांना बळ मिळते तसेच नव्या पिढीला…

जेसीबी चालकाकडून लाच घेणारा ‘एजंट’ एसीबीच्या जाळ्यात; ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

आश्वी । झुंझार न्यूज शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करू देण्यासाठी आणि अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक…

श्रीरामपूर विभागात हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; ४.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

झरेकाठी । झुंझार न्यूज राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर विभागातील विविध ठिकाणी धडक कारवाई करत हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. १२ ते २० जून २०२५…

चंदेरी दुनियेत ग्रामीण भागातील अभिनेत्री चा बळी संचिता उगले हिची करुण कहाणी

झरेकाठी । झुंझार न्यूज ग्रामीण आदिवासी भागातील तरुणी मुंबई च्या चंदेरी दुनियेत नाव कमविण्यासाठी येते पण येथील व्यवस्थेची ती बळी ठरते. मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख…

सोनगाव सात्रळमध्ये रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघड

स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त आश्वी । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ…

वरवंडी विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब तळेकर यांचा ‘सेवापूर्ती कृतज्ञता’ सोहळा

नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती आश्वी । झुंझार न्यूज लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक परिवारात दीर्घकाळ आपली सेवा…

नातं वाद्यांशी”कार्यक्रमातून उलगडला गाण्यांचा भावनाप्रधान प्रवास!

नील स्वररत्न संस्थेच्या कलाकारांना रसिकांची दाद! संगमनेर । झुंझार न्यूज संगीताच्या दुनियेत गायकाला नेहमीच केंद्रस्थानी मानले जाते.मात्र गाण्याला अर्थपूर्ण आणि तितकेच भावनाप्रधान बनविण्यात वाद्यांची भूमिका किती महत्वाची असते याचा प्रत्यय…

निळवंडे गावच्या कल्पेश पवार यांची मुंबई महानगरपालिकेत ‘एक्झिक्युटिव्ह असिस्टंट’ पदी निवड

आश्वी । झुंझार न्यूज जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, हे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील कल्पेश मच्छिंद्र पवार यांनी सिद्ध केले…

गगणगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाने गुंजाळवाडी दुमदुमली

५० एकरांच्या परिसरात भक्ती आणि संस्कृतीचा महासंगम आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गुंजाळवाडी येथील ५० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. गगणगिरी महाराज अखंड…

अध्यात्म सांगणे सोपे, पण जगणे कठीण; माणूस संधीसाधू बनला आहे : नंदकुमार पवार यांचे परखड मत

गगनगिरी महाराज अखंड नामस्मरण सप्ताहात विचारांचा जागर आश्वी । झुंझार न्यूज आजच्या धावपळीच्या युगात माणूस अत्यंत संधीसाधू बनला आहे. त्याला चांगले विचार ऐकायला वेळ नाही आणि ते ऐकण्याची त्याची मानसिक…