Category: सामाजिक

शाळा आणि मंदिर परिसरात तळीरामांचा उच्छाद; आश्‍वी बुद्रुकमध्ये महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मंगळवारी दोन मद्यपींमध्ये तुंबळ हाणामारी एक जण गंभीर जखमी, पोलिसांच्या गस्तीची मागणी आश्‍वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळा परिसरात सध्या तळीरामांसह टवाळखोरांनी मोठ्या…

धक्कादायक! संगमनेरमध्ये शाळा सुटल्यावर घरी जाणाऱ्या चिमुरडीवर भरदिवसा ॲसिड हल्ला; महाराष्ट्र हादरला

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना मंगळवारी सकाळी घडली. शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतणाऱ्या अवघ्या १२ वर्षीय चिमुकलीवर…

मा आ डॉ तांबे यांनी ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीची घेतली भेट

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून ॲसिड हल्ल्याचा तीव्र निषेध गुन्हेगाराला तातडीने अटक करा– मा आ डॉ तांबे संगमनेर । झुंझार न्यूज वडगाव पान येथील तेरा वर्षीय लहान मुलीवर अज्ञात इसमाने…

वडगाव पान येथील चिमुकली वरील ॲसिड हल्ला अत्यंत दुर्दैवी–डॉ. जयश्रीताई थोरात

महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने कडक कायदे करा – सरकारकडे मागणी संगमनेर । झुंझार न्यूज वडगाव पान येथील तेरा वर्षाची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना तिच्यावर अज्ञात इसमाने ॲसिड…

यशोदेव  आणि साहित्य कुंज  तर्फे स्रीशक्ती  गौरव सोहळा !  

प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न असावे – पद्मश्री राहीबाई पोपेरे संगमनेर । झुंझार न्यूज आज घराघरात रासायनिक फवारणी केलेला भाजीपाला सहजपणे वापरला जात आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ताटात विषमुक्त अन्न पोहोचावे, हेच…

सहकाराचा परिस : स्व. शंकरराव कोल्हे

आपला देश इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता. या भुमितील असंख्य स्वातंत्र्यसैनिक, चळवळीत काम करणा-या जहाल व मवाळवादी नेत्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यांसाठी अतोनात कष्ट घेतले, १९२० सालानंतर भारतात गांधी पर्व सुरू…

संगमनेर नगरपालिकेच्या ‘रक्षक दला’चा शहरात दणका

छेडछाड रोखली तर मंगळसूत्र चोरांच्या आवळल्या मुसक्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या संकल्पनेतील ‘रक्षक दल’ अवघ्या तीन दिवसांतच ॲक्शन मोडमध्ये संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी…

एकविरा महिला क्रिकेट चषक जिजाऊ ब्रिगेडने पटकावला

रस्सीखेच मध्ये सावित्रीच्या लेकी प्रथम 5260 महिलांच्या सहभागातील क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न संगमनेर । झुंझार न्यूज महिलांच्या आरोग्याबरोबरच कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून…

इंजिनीयर इंद्रभान चौधरी यांना कोहिनूररत्न पुरस्कार

संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी व कनोली येथील बालाजी दूध संस्थेचे चेअरमन इंजिनियर इंद्रभान मारुती चौधरी यांना गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र कोहिनूर रत्न…

उंबरी बाळापूर येथील मुस्लिम बांधवांसाठी फराळ साहित्याचे वाटप !

संगमनेर । झुंझार न्यूज पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने उंबरी बाळापूर येथील मुस्लिम…