दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे आता खोलवर
संतोष धसाळनंतर आरडगावचा अक्षय निकम पोलिसांच्या जाळ्यात! झरेकाठी । झुंझार न्यूज राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील दूध भेसळ प्रकरणाने आता मोठे वळण घेतले असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आपली कारवाई अधिक…
शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार भक्कम उभे-आ खताळ;
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसानग्रस्त भागांत सरसकट पंचनाम्यांच्या सूचना संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात ज्या-ज्या भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या सर्व भागांत सरसकट…
जनतेच्या हितासाठी आपला संघर्ष कायम ”-आ खताळ
तळेवाडी आणि सारोळे पठार येथील सप्ताहला आ. खताळ यांची भेट संगमनेर । झुंझार न्यूज संघर्ष हा माझ्यासाठी नवीन नाही. संघर्षातूनच मी पुढे आलो आहे आणि यापुढेही जनतेच्या हितासाठी माझा संघर्ष…
संगमनेर तालुका सह. दूध संघाच्या वतीने 1500 तरुण दूध उत्पादकांची कार्यशाळा संपन्न
राजहंसच्या मिशन 50 लिटर मुळे दुसरी दुग्ध क्रांती–दलजीतसिंग कमी गाई जास्त दूध हे सूत्र वापरा–लोकनेते बाळासाहेब थोरात दूध उत्पादक नव्हे, दूध उद्योजक–रणजीतसिंह देशमुख संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात…
हिवरगाव पावसा ग्रामपंचायत ने महावितरण ला दिला करंट
थकित कराची रक्कम वसुलीसाठी सब स्टेशन कार्यालयास ठोकले टाळे संगमनेर । झुंझार न्यूज हिवरगाव पावसा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (महावितरण) असलेल्या ७२ हजार रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी कंपनीच्या ११…
श्री क्षेत्र शिबलापूर येथे ३१ मार्चपासून श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाचा जल्लोष; बैलगाडा शर्यत आणि कुस्त्यांचा थरार रंगणार!
शिबलापूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र शिबलापूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ येत्या मंगळवार, दिनांक ३१ मार्च आणि बुधवार, दिनांक १ एप्रिल रोजी…
संगमनेरात सोमवारी राज्यस्तरीय दूध परिषदेचे आयोजन; ‘मिशन ५० लिटर’द्वारे दुग्ध व्यवसायात क्रांतीचे पाऊल
श्री.बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे , श्री.रणजितसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत १५०० तरुण शेतकरी दांपत्य होणार सहभागी संगमनेर । झुंझार न्यूज दुग्ध व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी…
आ.सत्यजीत तांबे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध विषयांवर केली अभ्यासपूर्ण मांडणी
नाशिक – पुणे रेल्वे,बेरोजगारी, महिला सुरक्षा,नवीन उद्योग,आरोग्य यांसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्त्वपूर्ण मुद्दे संगमनेर । झुंझार न्यूज नव्या पिढीतील अभ्यासू आमदार म्हणून ओळख बनलेले आमदार सत्यजित तांबे यांनी मुंबई येथे…
दुष्काळात धावला ‘राजहंस’!
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरमधील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू शासकीय मदतीची वाट न पाहता पठार भागातील तहान भागवण्यासाठी राजहंस दूध संघाचा पुढाकार संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुका…
साहित्याच्या पाऊलखुणा ग्रामीण भागात उमटल्या; शिरूर कासार येथे ८वे एकता मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उद्घाटन; माजी आमदार ॲड. उषाताई दराडे यांनी भूषवले अध्यक्षपद संगमनेर । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील साहित्य परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ…
