Top Tags

साहित्याच्या पाऊलखुणा ग्रामीण भागात उमटल्या; शिरूर कासार येथे ८वे एकता मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते उद्घाटन; माजी आमदार ॲड. उषाताई दराडे यांनी भूषवले अध्यक्षपद संगमनेर । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील साहित्य परंपरेला उजाळा देण्यासाठी आणि नवोदित लेखकांना हक्काचे व्यासपीठ…

झरेकाठी गावची कन्या अभिनव कॉलेजच्या प्राचार्य कुसुम संतोष चव्हाण यांना पीएचडी प्रदान

झरेकाठी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील स्वर्गीय चंद्रभान मुरलीधर वाकचौरे यांची कन्या व अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील अभिनव शिक्षण संस्थेचे अभिनव कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य कुसुम…

नमो किसान सन्मानचे५८ हजार शेतकऱ्यांना ११कोटीचे अनुदान

आमदार अमोल खताळ यांची माहिती संगमनेर । झुंझार न्यूज केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सुरू…

खरात जमीन खरेदी प्रकरणी गोंदकर कुटुंब पोलिसांत गेल्याने शिर्डीतील ‘मध्यस्थांचे’ धाबे दणाणले

५० कोटींची जमीन कवडीमोलाने ! शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डीतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीच्या व्यवहारावरून सध्या शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बहुचर्चित कॅप्टन अशोक खरात याने खरेदी केलेल्या जमिनीच्या…

महाविद्यालयीन जीवन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा – मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे धमाकेदार सादरीकरण . विविध कलाविष्कारांनी साकारला तंत्रनिकेतनचा जल्लोष 2026 संगमनेर । झुंझार न्यूज छत्रपती संभाजी महाराज यांची गौरवगाथा, दक्षिणात्य कथ्थक नृत्य, विविध फ्युजन सॉंग,महाराष्ट्राची संस्कृती…

निमगाव जाळी चे सरपंच प्रतिभा जोंधळे यांचे  नाशिक आयुक्त कार्यालय कडून सरपंच पद कायम

संगमनेर । झुंझार न्यूज राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव जाळी चे लोकनियुक्त सरपंच प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या विरोधात अतिक्रमणाचे दाखल केलेले अपील नाशिक आयुक्त कार्यालयाने फेटाळून लावले आहे. आश्वी…

हुमणी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी कॉम्बो ट्रॅप प्रभावी ठरेल – मा.कृषीमंत्री बाळासाहेब थोरात

शेतकऱ्यांनी उसाची एकरी उत्पादकता वाढवावी – मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात ऊस व दूध हे शाश्वत उत्पादन देणारे : विषमुक्त अन्न महत्त्वाचे थोरात सहकारी साखर कारखाना येथे हुमणी कीड नियंत्रण साठी कॉम्बो…

डॉ सोमनाथ गीते यांना महात्मा गांधी राज्यस्तरिय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार !

मुंबई । झुंझार न्यूज महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन २०२१-२२ या वर्षाचा मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ डॉ. सोमनाथ वेणूताई…

संगमनेरमध्ये रामजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा

आमदार अमोल खताळ व नीलम खताळ यांच्या हस्ते महाआरती, शहरभर भक्तिमय वातावरण संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध राममंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय…

आश्वी बुद्रुकमध्ये रामजन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी बुद्रुक येथे श्री रामनवमीनिमित्त भगवान प्रभू रामचंद्र जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी काढण्यात आलेल्या…