Top Tags

मालुंजे येथे श्री खंडोबा महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न; पावसाच्या हजेरीने कुस्त्यांचा हगामा रद्द, तरीही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहिला!

आमदार अमोल खताळ यांनी लुटला मिरवणुकीत नाचण्याचा आनंद; लाखोंची उलाढाल संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचे गाव असलेल्या मालुंजे येथील ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यांची तीन दिवसीय…

आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या ‘ढिसाळ’ कारभाराविरोधात उपोषणाचे हत्यार; माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने सागर थोरात आक्रमक

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; रिपब्लिकन पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा ग्रामपंचायतीच्या २०२१ ते २०२५ या काळातील मनमानी कारभारावर आणि विविध विकासकामांत झालेल्या कथित…

शिर्डी-पुणे राज्यमार्गावर प्रवाशांचे हाल; शिबलापूर-पानोडी रस्त्यावर खड्ड्यांचे ‘थयथयाट’ अन् धुळीचे ‘लोटांगण’!

प्रवाशांची कंबर खिळखिळी; काम रखडल्याने संताप, आंदोलनाचा इशारा आश्वी । झुंझार न्यूज शिर्डी ते पुणे या नवीन राज्यमार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर असले तरी, काही ठराविक टप्प्यांवरील रेंगाळलेल्या कामामुळे प्रवाशांना अक्षरशः…

पाथरे येथील वीज पडून दगावलेल्या १० गायींच्या मालकांना तातडीने मदत करा; नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

पाथरे । झुंझार न्यूज राहाता तालुक्यातील पाथरे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज वाहक तार तुटून पडल्याने गोपाल सोपान घोलप यांच्या १० गायी दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या पार्श्वभूमीवर…

श्री क्षेत्र मालुंजे येथे खंडोबा देवाच्या यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ; बैलगाडा शर्यतीच्या थराराने भाविक मंत्रमुग्ध

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या मालुंजे येथील श्री क्षेत्र खंडोबा देवाचा वार्षिक यात्रोत्सव बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ पासून मोठ्या उत्साहात सुरू झाला…

साकळाई’ उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता !

विखे पाटील यांचा ‘शब्द’ पूर्ण, ३२ गावांचे स्वप्न साकारणार अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी ३२ गावांच्या पिढ्यानपिढ्यांच्या पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या…

दुग्धोत्पादनात संगमनेर पॅटर्नची मोठी भरारी! 

महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांत ऐतिहासिक सामंजस्य करार ‘मिशन ५० लिटर’ने होणार दुसरी दुग्धक्रांती संगमनेर । झुंझार न्यूज सहकार आणि दुग्धोत्पादनात राज्याला दिशा देणाऱ्या संगमनेर तालुक्याने आता देशपातळीवर पाऊल टाकले आहे.…

शेतकऱ्यांची कर्जमाफी अटी-शर्तींशिवाय ‘विनाअट’ करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार : डॉ. अजित नवले

माजलगाव । झुंझार न्यूज निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील युती सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट करावी, तसेच थकीत ऊस बिले व्याजासह त्वरित अदा करावीत, अशी आग्रही मागणी किसान सभेचे…

संगमनेर तालुक्याला अवकाळीचा मोठा तडाखा; ३१७७ हेक्टरवरील पिके भुईसपाट, ४५९१ शेतकरी संकटात

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यात रविवार आणि सोमवार अशा सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. तालुक्यातील १५ गावांमधील सुमारे ३ हजार…

निळवंडे येथे हनुमान जयंती व खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचा जल्लोष 

बैलगाडा शर्यत, कुस्त्या आणि तमाशाची मेजवानी! संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे २०२६ सालातील हनुमान जयंती व ग्रामदैवत श्री खंडोबा महाराज यात्रा उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले…