जोर्वे गावात रंगला ‘होम मिनिस्टर’चा खेळ; सुजय विखे पाटलांच्या उपस्थितीत महिलांचा उदंड प्रतिसाद
आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ हा खेळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे…
