Category: सामाजिक

*जातीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रभागांना महापुरुषांची नावे द्या; रिपाईची मागणी

श्रीरामपूर । झुंझार न्यूज श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागांना जातीय नावाने ओळखले जात असल्याने त्या भागांना महापुरुषांचे अथवा लोकशाही मूल्य दर्शविणारी नावे देण्यात यावीत, अशी मागणी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया आठवले…

वादळी वाऱ्यामुळे शेडगावचा पाणीपुरवठा खंडित; थोरात कुटुंबियांच्या पुढाकारातून ग्रामस्थांच्या मदतीला धावला ‘राजहंस’चा पाणी टँकर

आश्वी | झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील शेडगाव परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील विद्युत पुरवठा पूर्णपणे…

आण्णा ब्राम्हणे यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपचा सामाजिक उपक्रम; अनाथ आश्रमातील १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

लोणी । झुंझार न्यूज समाजहित आणि गरिबांची सेवा हेच ब्रीदवाक्य मानून काम करणाऱ्या ‘टायगर ग्रुप’च्या वतीने लोणी येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. टायगर ग्रुप लोणीचे अध्यक्ष पै. आण्णा ब्राम्हणे…

अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस खोटा धनादेश दिल्याप्रकरणी उसतोड वाहतुक कंत्राटदारास एक वर्ष कारावास व १२ लाख ३० हजार दंडाची शिक्षा.

कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगांव तालुक्यातील शिंगणापुर येथील अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेस भगवान दत्तु हिवर्डे (खिर्डी-खुलताबाद) यांनी खोटा धनादेश दिल्याप्रकरणी त्यांना कोपरगांव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी संजय छ. खैरनार यांनी…

६५ वर्षीय मातेच्या समयसूचकतेमुळे वाचला मुलाचा जीव; घरात शिरलेला बिबट्या जेरबंद

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खरशिंदे गावात गुरुवारी सकाळी एका बिबट्याने शिरकाव केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र, वाडेकरांच्या दगडी वाड्यातील घरामध्ये बिबट्या शिरलेला असताना एका ६५…

पानोडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान; वनविभागाची थरारक रेस्क्यू मोहीम फत्ते!

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील चव्हाण वस्तीवर एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले…

महंतांबद्दलचे अवमानकारक शब्दप्रयोग निषेधार्ह; हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय खंबीरपणे पाठीशी – नामदार राधाकृष्ण विखे पाटील

आश्वी । झुंझार न्यूज हिंदुत्वासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महंताबद्दल अलीकडच्या काळात केले गेलेले शब्दप्रयोग अत्यंत निषेधार्ह आहेत. अहिल्यानगरचे भूमिपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज, महंत भास्करगिरी महाराज…

चिंचपूर – दुर्गापूर शिवारात भरदिवसा चोरी; सुनेला मारहाण करून १० हजारांची रोकड लंपास, परिसरात खळबळ

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील चिंचपूर-दुर्गापूर शिवारात मंगळवारी (१२ मे) दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरीची एक थरारक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण करत कपाटातील…

अमृतवाहिनी सह.बँकेस उत्कृष्ट डिजिटल व्यवस्थापन पुरस्कार

संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कामगिरी असलेल्या अमृतवाहिनी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल पुणे येथे…

रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएमची चोरी टळली. – आमदार सत्यजीत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली रक्षक दलाची चोख कामगिरी

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा…